11/08/2024
धन्यवाद सौ. चित्रा पाठक, तुमचे अनुभव कित्येक इतर लोकांना मार्गदर्शक ठरतील.
पचनाचे विकार व त्या संबंधी तक्रारी या आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. बहुतेक लोक याला टाळतात . त्यामुळे पुढे जाऊन हे मोठे रूप धारण करते व त्रास वाढतो. आयुर्वेदिक औषधी व पंचकर्माने याला समूळ बरे करता येते.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!
शारंगधर आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक, वसई
091727 50373