
28/05/2025
🌿 शिरोधारा कॅम्प – माधवबाग, वसई वेस्ट येथे 🌿
तनावमुक्त जीवनाचं पहिलं पाऊल!
🗓 तारीख: 1 जून
⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7
💰 फी: ₹3000 ऐवजी फक्त ₹699/-!
😟 लक्षणे:
* बेचैनी | • डोकेदुखी | • अनिद्रा | • उच्च/निम्न BP
💆♀ शिरोधारा थेरपीचे फायदे:
✅ तणाव व चिंता दूर करते
✅ गाढ झोप लागते
✅ मानसिक शांतता वाढवते
✅ डोकेदुखी व मायग्रेनमध्ये आराम
🩺 कार्डिएक रिस्क चाचण्या:
* ECG • BP • हार्ट टेस्ट
* BMI • रक्त तपासणी
📍 पत्ता:
माधवबाग क्लिनिक,फ्लॅट नं. 111, पहिला मजला ब1, विश्वकरमा phase 1, कर्मल क्लासेस जवळ, चाफेकर हॉस्पिटल समोर, अंबाडी रोड वसई पश्चिम ४०१२०२
📞 संपर्क: 9322665888
🔴 सीमित सीट्स – आजच बुक करा!