25/04/2026
Zee 24 Taas वर LIVE | आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन | 26 एप्रिल सायं. 4:30 वा.
Parasnath Speciality Clinics तर्फे एक विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम Zee 24 Taas वर LIVE 📺
👨⚕️ डॉ. भालचंद्र महामुनी
👩⚕️ डॉ. सोनिया महामुनी
🗓 दिनांक: 26 एप्रिल 2026
⏰ वेळ: सायं. 4:30 वा.
या विशेष सत्रात जाणून घ्या:
✔ गुडघेदुखी आणि मणक्याच्या त्रासावर आयुर्वेदिक उपाय
✔ ऑपरेशन टाळून उपचार कसे शक्य आहेत
✔ Natural Healing आणि Scientific Detox पद्धती
👉 जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला सांधेदुखी, पाठदुखी किंवा मणक्याचा त्रास असेल, तर हा कार्यक्रम नक्की पहा
📩 अधिक माहितीसाठी किंवा consultation साठी DM करा +91 90824 00043
#आरोग्यमंत्र #गुडघेदुखी #मणक्याचात्रास