
09/09/2022
थायरॉईड मुळे होणारा कर्करोग
संबंधित घटक:
• वय : ३ मधील २ प्रकरणे हि २०-५५ वयाच्या दरम्यान असतात
• रेडिएशन : क्ष-किरणांच्या प्रभावामुळे
• महिलांना होण्याची शक्यता ३ पट जास्त असते
• आनुवंशिक कारणे
• आयोडीनची कमतरता असणे.
Dr. Sachin Bansod
M.B.B.S., MS(ENT), FHNOS, CCLTR HEAD & NECK CANCER SURGEON
Sanjivan Multispeciality Hospital,
Mahadev Mandir Road, Yavatmal 445001
Contact no- 7774832800