01/04/2023
***ही वेळ पुन्हा येणे नाही***
(गर्भसंस्कार मार्गदर्शन )
मानव जन्म अनमोल आहे, त्यात स्त्री जन्म,आणि निसर्गाने दिलेलं मातृत्व
निसर्गाचे ऋण फेडण्याचे मिळालेलं एक वरदान.
प्रेग्नन्सी टेस्ट पॉसिटीव्ह आल्यावर स्त्री
मोहरून जाते फुलून जाते,
काय करावे, काय करू नये, काय खावे,असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात. याची इथंनभूत माहिती म्हणजे गर्भसंस्कार.
अनंत जन्माच्या शरीर यात्रेतून, आपल स्वतःच एक अस्तित्व, व्यक्तीत, संस्कार घेऊन,हा जीवात्मा मातेच्या कुशीत गर्भ रूपात नऊ महिने वास करतो.या वेळी गर्भस्त बालकाची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती, अलोकिक असते.कारण आत्मणांभूती भाव असतो शरीरानुभूती नसतो.
म्हणून
हीच ती वेळ,
सदगुणांचा गुणाकार, व दोषाण चा भागाकार करण्याची.
2)बाळाच्या अंतरमनाच सकारात्मक प्रोग्रॅमिन्ग करण्याची.
3)गर्भस्थ बालकाचा IQ, EQ, SQ, (बुध्यंक, भावनांक, अध्यात्मिकांक )वाढवण्याची, जो 70/गर्भात वाढतो.
4)गर्भासंस्कार हे चिरकालीन टिकणारे असतात, कारण ते इम्प्लिसिट मेमरी (दीर्घाकालीन स्मृती )मध्ये स्टोर होतात. जी या काळात अधिक कार्यरत असते.
5)सात्विक पौष्टिक आहाराचे महत्व जाणून, अनुवंशीक आजारान चे निर्मूलन करण्याची.
6)चांगल्या वाजणाचं, निरोगी,बाळाला जन्म घालण्याची.
म्हणून तेजस्वी, ओजस्वी, प्रतिभाषाली,शारीरिक, मानसिक स्वस्थ बाळाला जन्माला घालून, या देशाला, विश्वाला एक सुसंस्कारीत नागरिक देऊन. आपली मानवीय ज्ञान परंपारा पुढे चालवीन्य करीता.गर्भसंस्कार हा विषय अध्यात्मिक, व वैज्ञानिक दृष्टिकोनातून सविस्तर, सखोल समजून घेऊ या.
*डॉ मंगला निकम
(गर्भसंस्कार तज्ञ् )
9960954200.*