01/02/2026
पोट दुखतंय, गॅस-फुगणे, अतिसार किंवा बद्धकोष्ठता वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करू नका.
IBS (Irritable Bowel Syndrome) ही समस्या योग्य उपचारांनी नियंत्रणात येऊ शकते.
तज्ञ सल्ल्यासाठी आजच संपर्क करा: +91 98816 51516 / 70281 51121
#पोटाचेआजार