Savelife ngo

Savelife ngo www.savelifengo.com Most people have a basic understanding of the positive and negative effects lifestyles can have on their health.

SAVE LIFE HEALTH CARE PROJECT OBJECTIVE:

The promotion of health and well-being is intensifying: People's lifestyles, and the conditions in which they live and work, influence their health and longevity. The reality is that the achievement of health and well-being is not the responsibility of the individual alone. This objective is concerned with providing a supportive environment to help us all make the healthier choice the easier choice and thereby contribute individually to improving overall health status.

08/04/2021
08/04/2021
07/30/2016
मै आपसे हाथ जोड़ कर प्रार्थना करता हूँ कि कृपया इसे जितना संभव हो शेयर करें.....डेंगू का उपचार: आजकल डेंगू एक बड़ी समस्या ...
11/23/2015

मै आपसे हाथ जोड़ कर प्रार्थना करता हूँ कि कृपया इसे जितना संभव हो शेयर करें.....
डेंगू का उपचार: आजकल डेंगू एक बड़ी समस्या के तौर पर उभरा है, पुरे भारत में ये बड़ी तेजी से बढ़ता ही जा रहा है जिससे कई लोगों की जान जा रही है l
यह एक ऐसा वायरल रोग है जिसका माडर्न मेडिकल चिकित्सा पद्धति में कोई इलाज नहीं है परन्तु आयुर्वेद में इसका इलाज है और वो इतना सरल और सस्ता है कि उसे कोई भी कर सकता है l
तीव्र ज्वर, सर में तेज़ दर्द, आँखों के पीछे दर्द होना, उल्टियाँ लगना, त्वचा का सुखना तथा खून के प्लेटलेट की मात्रा का तेज़ी से कम होना डेंगू के कुछ लक्षण हैं जिनका यदि समय रहते इलाज न किया जाए तो रोगी की मृत्यु भी सकती है l

यदि आपके आस-पास किसी को यह रोग हुआ हो और खून में प्लेटलेट की संख्या कम होती जा रही हो तो चित्र में दिखाई गयी चार चीज़ें रोगी को दें :
१) अनार जूस
२) गेहूं घास रस
३) पपीते के पत्तों का रस
४) गिलोय/अमृता/अमरबेल सत्व
अनार जूस तथा गेहूं घास रस नया खून बनाने तथा रोगी की रोग से लड़ने की शक्ति प्रदान करने के लिए है, अनार जूस आसानी से उपलब्ध है यदि गेहूं घास रस ना मिले तो रोगी को सेब का रस भी दिया जा सकता है l
- पपीते के पत्तों का रस सबसे महत्वपूर्ण है, पपीते का पेड़ आसानी से मिल जाता है उसकी ताज़ी पत्तियों का रस निकाल कर मरीज़ को दिन में २ से ३ बार दें , एक दिन की खुराक के बाद ही प्लेटलेट की संख्या बढ़ने लगेगी l
- गिलोय की बेल का सत्व मरीज़ को दिन में २-३ बार दें, इससे खून में प्लेटलेट की संख्या बढती है, रोग से लड़ने की शक्ति बढती है तथा कई रोगों का नाश होता है l यदि गिलोय की बेल आपको ना मिले तो किसी भी नजदीकी पतंजली चिकित्सालय में जाकर "गिलोय घनवटी" ले आयें जिसकी एक एक गोली रोगी को दिन में 3 बार दें l

यदि बुखार १ दिन से ज्यादा रहे तो खून की जांच अवश्य करवा लें l
यदि रोगी बार बार उलटी करे तो सेब के रस में थोडा नीम्बू मिला कर रोगी को दें, उल्टियाँ बंद हो जाएंगी l
ये रोगी को अंग्रेजी दवाइयां दी जा रही है तब भी यह चीज़ें रोगी को बिना किसी डर के दी जा सकती हैं l
डेंगू जितना जल्दी पकड़ में आये उतना जल्दी उपचार आसान हो जाता है और रोग जल्दी ख़त्म होता है l

मै आपसे हाथ जोड़ कर प्रार्थना करता हूँ कि कृपया इसे जितना संभव हो शेयर करें.....

09/20/2015
01/18/2015

मक्की का आटा

01/16/2015

पैर छूने के वैज्ञानिक कारण

01/12/2015

सहज आयुर्वेद :
" पांढरे विष- साखर "
साखर ही उसाच्या रसावर रासायनिक
प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खनीज द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरी शुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते.
आधुनिक काळात, तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम, बिस्किट्स, चॉकलेटस्, केक, मिठाई अशा अनेक पदार्थात
साखरेचा सढळपणे वापर केला जातो.
साखर बनविण्याची प्रक्रिया :
उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर
सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू,
फॉर्मालीन, रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन पांढरी शुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण, रासायनिक
विषारी पदार्थाचा माराच इतका असतो की, साखरेला कीड कधीच लागू शकत नाही; परंतु या सर्व प्रक्रियांमुळे साखर
आपल्या शरीराला त्रासदायक ठरते. कारण, त्यातील मौल्यवान घटक साखर बनवताना नष्ट होतात.
गुणधर्म प्रोटीन्स जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव साखरेमध्ये असतो, तर यामध्ये फक्त
काबरेहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात व त्यामधून फक्त शरीराला उष्मांक (कॅलरीज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे साखरेतून शरीराचे
पोषण अजिबात होत नाही. फक्त
आजारी असताना उदा :- जुलाब होणे, शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे. अशा वेळी शरीरातील मांसपेशींना साखरेतील काबरेहायड्रेट्समुळे शक्ती प्राप्त होते, म्हणून अशा आत्यंतिक अवस्थेत साखर-पाणी रुग्णाला पिण्यास देतात. अशा वेळी साखर सहजतेने व त्वरेने रक्तात शोषली गेल्यामुळे
रुग्णाला पटकन आराम वाटतो. साखर पचविण्यासाठी स्वादुपिंडाला फार कष्ट करावे लागतात. या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलीन फार
खर्ची होते. त्यामुळे इन्सुलीनची कमतरता निर्माण होऊन मधुमेह हा आजार निर्माण होतो. याकरिता साखरेचा वापर अगदी गरजेपुरताच
करावा. एक अंश साखरेमधून एकशेसोळा उष्मांक (कॅलरीज) मिळतात. एक कप चहामध्येही अनेक जण दोन चमचे साखर घेतात. एक चमचा साखरेतून दोन गव्हाच्या पोळ्या खाण्याइतके उष्मांक आपल्या शरीराला मिळतात. थोडक्यात, या एक कप चहामधून चार पोळ्या पचविण्यासाठी लागणारी ताकद खर्च
होते. दिवसभरातून दोन कप चहा घेतल्यास हीच ताकद, दुप्पट लागते. त्यामुळेच अति चहा, अति साखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये
लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. कारण, इन्सुलीनची मात्रा एवढी साखर पचविण्यासाठी कमी पडते व त्यातूनच आजाराची लागण होते, म्हणून चहा, मिठाई, बिस्किट्स, कोल्डिड्रक्स अशा प्रकारचे साखरेचा मुक्तहस्तांने वापर असणारे पदार्थ घेण्याचे टाळावे. घेतलेच तरी अगदी कमी प्रमाणात व कमी साखर टाकून घ्यावे. पाश्चात्त्य देशांत सुद्धा पांढरी साखर खाऊ नये, म्हणून विविध
प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
आपल्याकडेही आता बरीच जनजागृती होते आहे.
पर्यायी पदार्थ :
साखरेऐवजी प्रत्येक ठिकाणी पदार्थ
बनवताना लाल गुळाचा वापर करावा, पिवळा गुळ वापरू नये, गुळाचा रंग
पिवळा करण्यासाठीही रसायनांचा वापर करतात. कॉस्टिक सोडय़ाने काकवी धुऊन काढतात व
त्यामुळे पिवळा गूळ हानीकारक आहे. लाल गुळामध्ये लोह, खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात.
म्हणून, लिंबू-गूळ-सरबत, गुळाचा चहा, पुरणपोळी, गुळाचा शिरा, गुळपोळी, शेंगदाण्याची चिक्की, लाडू असे विविध गुळाचे पदार्थ खावेत. त्याचबरोबर
साखरेऐवजी काकवीचा वापर करावा.
मधुमेह असणाऱ्यांनी गूळ व साखर
या दोन्ही पदार्थाचा उपयोग करू नये.
मधुमेही रुग्णांनी फक्त सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई अशी फळे खावीत. इतर सर्वानी त्यासोबत खजूर, खारीक, मनुके, मध, अंजीर, चिकू या सर्व प्रकारची फळे, पदार्थाचा आहारात
समावेश करावा.
हे पदार्थ नैसर्गिक असल्याने पचनास सुलभ असतात. हे खाल्ल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून
येते व जीवनसत्त्व, प्रोटिन्स, खनिजे, क्षार अशी आवश्यक असलेली घटकद्रव्ये शरीराच्या पोषणासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे शरीराचे पोषण होऊन आरोग्य प्राप्त होते.

12/31/2014

सततच्या टीकेमुळे मुलांचा मेंदू मंदावतो!: संशोधनाचा निष्कर्ष
http://mtonline.in/thEIlY या लिंकवर वाचा संपूर्ण बातमी
जर्कीनऐवजी स्वेटर घेऊन दिले म्हणून पुण्यात अलीकडेच एका निरागस कोवळ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर टीनेजर्सच्या मानसशास्त्राची...
maharashtratimes

11/30/2014

संतरा (Orange)

11/05/2014

"सिंघाड़ा"(Water chestnut) त्वचा के लिए वरदान

11/01/2014

माइग्रेन की अचूक औषधि -

10/31/2014

“मोटापा”दूर करने हेतु प्रयोग

10/31/2014

“छाछ” एक बेहतरीन पेय

10/31/2014

स्वस्थवृत सूत्र

10/28/2014

भारतीय आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने सुवर्णक्षरांनी लिहिण्याचा दिवस म्हणजे २७ मार्च २०११ हा दिवस. याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशिया विभागाला (भारत, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश) पोलिओमुक्त झाल्याचं प्रशस्तिपत्रक प्रदान केले. http://loksa.in/Lco118702
पोलिओ निर्मूलनासाठी संशोधन करणारे रोलँड सटर, जेकब जॉन बहल, मोहम्मद अहमद व जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य डॉ. नाता या सर्वानी एक दृष्टी ठेवून त्या दिशेने संशोधन केले व या संशोधनाच्या जोरावर काही निर्णय घेतले. त्यातूनच हा सुवर्ण दिवस उजाडला

10/28/2014

एका कपडय़ाचे (शक्यतो सुती) लांब तुकडे करावेत. जितक्या कुंडय़ा तेवढे या सुती कापडाचे तुकडे करावेत. कपडय़ाचे एक टोक कुंडीतील मातीत तर दुसरे टोक एका पाण्याने भरलेल्या बादलीत, असे प्रत्येक कुंडीसाठी करावे. साधारण ६ कुंडय़ांसाठी ५ ते ६ लिटर पाणी ६ दिवस पुरते. या प्रयोगात capillary action ने पाणी वर चढते व कुंडीतील मातीपर्यंत पोहचते व झाडे टवटवीत राहतात. प्रयोग अधिक यशस्वी होण्यासाठी पाण्याची बादली वर ठेवावी व कुंडय़ा खाली ठेवाव्यात; जेणेकरून बादलीतील पाण्याची पातळी कमी झाली तरी पाणी कपडय़ाबरोबर खाली उतरण्यास कोणतीही अडचण येत नाही. http://loksa.in/rqn118770

Address

Sacramento, CA

Telephone

+19167128905

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savelife ngo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Savelife ngo:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram