
27/01/2023
वाताच्या, मणक्याच्या व पोटाच्या
आजारांचे शिबिर.
दिनांक-29/01/2023 , ४ था शनिवार
सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत
व्हिजिट बावधन, पुणे
शिबिर पत्ता: डॉ. राजे क्लिनिक, शॉप नं.3, साळुंखे क्रिस्टल अपार्टमेंट, सिद्धिविनायक मंदिराजवळ, विज्ञाननगर, बावधन (ख) पुणे +91 99702 59776 | +91 87668 08794
डॉ. रवींद्र कुटे M.D.(AYU.)