nikamranjit

nikamranjit Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from nikamranjit, Doctor, .

22/08/2023
हर हर महादेव  ⛳️⛳️⛳️
30/04/2023

हर हर महादेव ⛳️⛳️⛳️

छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏🏻
29/04/2023

छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏🏻

🚩🚩*महावीर छत्रपती संभाजी*🚩🚩*स्क्रिप्ट पूजन*🚩आज अक्षय्य तृतीयेच्या सुमंगल दिनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार...
22/04/2023

🚩🚩*महावीर छत्रपती संभाजी*🚩🚩

*स्क्रिप्ट पूजन*🚩
आज अक्षय्य तृतीयेच्या सुमंगल दिनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार
साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या पवित्र शुभमुहूर्तावर उर्विता प्रॉडक्शन्स आणि टीम कडून *महावीर छत्रपती संभाजी भाग -1* या आपल्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या स्क्रिप्टचे पूजन करण्यात आले..

स्वराज्याचे द्वितीय छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनाचा वेध घेणाऱ्या महावीर छत्रपती संभाजी या *मराठीतील बिग बजेट आणि न भूतो न भविष्यती अशा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपटाचा हा पहिला भाग*, मराठी चित्रपट सृष्टीचा मानबिंदू ठरेल अशी भावना चित्रपटाचे *प्रस्तुतकर्ता, श्री. संदिपदादा रघुनाथराव मोहिते पाटील* यांनी यावेळी मत व्यक्त केली…
याप्रसंगी चित्रपटाचे, *दिग्दर्शक, श्री. तुषार विजयराव शेलार* यांच्यासह सर्व तंत्रज्ञ व असंख्य शिवशंभू प्रेमी उपस्थित होते..

*महावीर छत्रपती संभाजी* ( भाग १)🚩🚩
*प्रस्तुतकर्ता*
*श्री. संदिपदादा रघुनाथराव मोहिते पाटील.*

निर्माते :
शेखर रघुनाथराव मोहितेपाटील,
धर्मेंद्रजी सुभाषजी बोरा,
सौजन्यजी सूर्यकांतजी निकम, केतन निलिशराव राजेभोसले,
*उर्विता प्रोडक्शन, शिवनेरी फाउंडेशन*,तसेच टिम महावीर छत्रपती संभाजी महाराज व असंख्य शिवशंभू प्रेमी मित्र परिवार, महाराष्ट्र .
🚩जयतु शिवभूपती, जयतु शंभू छत्रपती🚩 #

Shivjayanti 2023
21/02/2023

Shivjayanti 2023

No Caption Needed
17/09/2022

No Caption Needed

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.HAPPY BIRTHDAY  !!!!! तुझी सगळी स्वप्न पूर्ण ह...
07/06/2022

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

HAPPY BIRTHDAY !!!!!
तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत, हि महादेवा चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻

मुलीचं नाही, तर मुलांनाही प्रेमात पाडेल इतका प्रेमळ माणूस !!! Happy Birthday .gashmeer Dada !! तुम्ही साकारलेले संभाजी म...
07/06/2022

मुलीचं नाही, तर मुलांनाही प्रेमात पाडेल इतका प्रेमळ माणूस !!!
Happy Birthday .gashmeer Dada !!

तुम्ही साकारलेले संभाजी महाराज शेकडो वर्षे आम्हा शंभू भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवतील.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'छत्रपती शिवाजी मह...
06/06/2022

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना 'शिवराज्याभिषेक दिनी' मानाचा मुजरा🚩🙏

Memorable Trip 🚘🚘🚘
05/06/2022

Memorable Trip 🚘🚘🚘

20/05/2022

आई भवानी यश दे आम्हा, स्वराज्य जपण्या ग...🚩🚩🚩🚩
https://youtu.be/5vCkqzFQZOM

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा....  हीच मराठ्यांची ताकद. ! !  #सरसेनापती_हंबीरराव      महाराष्ट्राचा महासिनेमा          ...
18/05/2022

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा.... हीच मराठ्यांची ताकद. ! ! #सरसेनापती_हंबीरराव महाराष्ट्राचा महासिनेमा 27 मे 2022 संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

Sandeep Mohitepatil Shekhar Mohite Patil Saujanya Nikam Dharam Bora Pravin Vitthal Tarde

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा....  हीच मराठ्यांची ताकद. ! !  #सरसेनापती_हंबीरराव      महाराष्ट्राचा महासिनेमा          ...
18/05/2022

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा.... हीच मराठ्यांची ताकद. ! ! #सरसेनापती_हंबीरराव महाराष्ट्राचा महासिनेमा 27 मे 2022 संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा....  हीच मराठ्यांची ताकद. ! !  #सरसेनापती_हंबीरराव      महाराष्ट्राचा महासिनेमा          ...
18/05/2022

तलवारीच्या धारा अन धारदार नजरा.... हीच मराठ्यांची ताकद. ! ! #सरसेनापती_हंबीरराव महाराष्ट्राचा महासिनेमा 27 मे 2022 संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

16/05/2022

.gashmeer ❤️❤️❤️

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when nikamranjit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share