Ravankar Hospital

  • Home
  • Ravankar Hospital

Ravankar Hospital RAVANKAR HOSPITAL ORTHOPAEDIC AND TRAUMA CARE CENTRE, BEHIND INDRAPRAST TOWER DURGA CHAUK AKOLA 444005

29/03/2025
दिवस निघून जातात, महिने निघून जातात, वर्ष निघून जातं...घट्ट राहतो तो आपला आणि माझा जिव्हाळा ! आपुलकीचे दोन शब्द आणि आपली...
01/01/2025

दिवस निघून जातात, महिने निघून जातात, वर्ष निघून जातं...

घट्ट राहतो तो आपला आणि माझा जिव्हाळा ! आपुलकीचे दोन शब्द आणि आपली साथ आपण दिलेले अविस्मरणीय आनंदाचे क्षण.. येणारे वर्ष आपण सर्वांना अदम्य उत्साह देणारे, संकटाशी लढण्यासाठी बळ देणारे…
आपल्या हातून कित्येकांची सेवा घडवणारे …
तसेच आपल्या सर्वांना हसत ठेवणारे असो हीच शुभेच्छा !

नववर्षाभिनंदन २०२५

नवीन वर्षाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…!!!

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.। ।राकट देशा, कणखर देशा, दगडांच्...
01/05/2024

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.। ।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।

भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।

जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।। ।।

अखंड महाराष्ट्र चिरायू होवो... !!!

अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे सर्व वयोगटातील फ्रॅक्चर रुग्णांवर उपचार... Book an appointment :☎️ 7744961068
03/01/2024

अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे सर्व वयोगटातील फ्रॅक्चर रुग्णांवर उपचार...

Book an appointment :
☎️ 7744961068











अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे सर्व वयोगटातील फ्रॅक्चर रुग्णांवर उपचार... Book an appointment :☎️ 7744961068
02/01/2024

अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे सर्व वयोगटातील फ्रॅक्चर रुग्णांवर उपचार...

Book an appointment :
☎️ 7744961068










Address

Behind Indraprast Tower Durga Chaukh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravankar Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share