VIR Pathology Laboratory

VIR Pathology Laboratory VIR Pathology is committed to deliver excellent diagnostic services customized to meet the diverse n

https://clrn.in/jpdBbClick Here to Register
26/01/2023

https://clrn.in/jpdBb
Click Here to Register

Indian Allergy Asthma Network invites you to this Webinar

26/01/2022

★★★★★ · Allergolog

19/01/2022

आपल्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते? ऍलर्जी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…
काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला अल्लाकी मर्जी असे म्हटले जात असे. पण आता हा विकार आटोक्यात आला आहे. त्याची चांगली माहितीही झाली आहे.

ऍलर्जी अन्नाची, कुत्र्या-मांजरांची, धुळीची, धुराची, फुलांमध्ये असलेल्या परागकणांची, सेंटची, सौदर्य प्रसाधनांची, झुरळांची, एखाद्या विशिष्ट किड्याची, स्वयंपाकघरातल्या बुरशीची अशी कशाचीही असू शकते.

तसेच ती एखाद्या खाद्यपदार्थाला किंवा एखाद्या औषधाला एखाद्या इंद्रियाने किंवा शरीराने दिलेली प्रतिक्रिया असू शकते
ही प्रतिक्रिया सामान्य नाही. इंद्रियांमध्ये या घटकांचा सामना करता येईल एवढी प्रतिकार शक्ती नसते. ती इंद्रिये त्या विशिष्ट घटकाप्रती अती संवेदनशील असतात. त्यामुळे या घटकांचा त्या विशिष्ट अवयवावर जो काही परिणाम होतो तो म्हणजे ऍलर्जी.

त्या विशिष्ट माणसाला इतर कोेणतीही प्रतिकूलता सहन होते पण त्या विशिष्ट गोष्टीचेच वावडे असते.सर्वसामान्यपणे ऍलर्जी नाक, डोळे, श्वसनप्रणाली, त्वचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी निगडित असते.

काही लोकांना त्वचेवर काही डाग दिसायला लागतात. मात्र कधीकधी संपूर्ण शरीराला कशाची तरी ऍलर्जी होऊ शकते. ती गंभीर ठरू शकते.

19/01/2022

अ‍ॅलर्जीची रिअकॅशन्स जास्त वाढली असेल तर त्यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यूही होऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सहसा, खाद्यपदार्थ खाल्यानंतर लगेचच अ‍ॅलर्जी दिसायला लागते.

सौम्य ते मध्यम अशी लक्षणं मध्ये खालीलप्रमाणे समाविष्ट आहेत:
खाज येणे, जळजळ, आणि तोंडाभोवती सूज.
चेहऱ्यावर सूज किंवा डोळ्यांना सूज.
वाहते नाक.
खाज आणि रॅश.
हाईव्हज (त्वचा लालसर आणि सुजलेली वाटते).
जुलाब.
पोटात कळा येणे.
श्वास घेण्यास त्रास, व्हीझिंग आणि दम्या सह.
उलट्या.
मळमळ.
चक्कर येणे.
हायपोटेंशन.
गंभीर लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत:
तोंड सुजणे.
श्वास घेताना आवाज होणे.
लॅरिन्जील एडेमा आणि सूज आणि घशाला घट्टपणा.
सतत चक्कर येणे आणि सिनकोप.
फिट (मिरगी) येणे
अनाफिलेक्सिस
याची मुख्य कारणं काय आहेत?

फक्त काही प्रकारचेच पदार्थ आहेत ज्याने 90% वेळा अन्नाची अ‍ॅलर्जी होते आणि त्यात समाविष्ट आहेत

गहू
नट्स
अंडी
मासे
दूध
शेंगदाणे
कवच असलेला जलचर प्राणी
सोय
अन्नाच्या अ‍ॅलर्जी साठी धोक्याचे घटक समाविष्ट असे आहेत

अनुवांशिकता
जीवनशैली, आहार आणि स्वच्छता यासारखे पर्यावरणीय घटक
स्तनपानाऐवजी फॉर्म्युला मिल्क वापरणे
डब्बा बंद खाद्यपदार्थ खाल्याने
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

अन्नाची अ‍ॅलर्जी निदान करण्यात वैद्यकीय इतिहास आणि लक्षणे मोठ्या प्रमाणावर मदत करतात. लक्षणे वेगवेगळ्या व्यक्तींप्रमाणे बदलू शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

तपासणी मध्ये हे समाविष्ट आहे
अ‍ॅलर्जी ओळखण्यासाठी स्किन प्रिक चाचणी
विशिष्ट अन्न पदार्थ इम्यूनोग्लोबुलिन ई अँटिबॉडी मोजण्यासाठी रक्त तपासणी.
ही काळजी घ्या:
अ‍ॅलर्जीसाठी उपचार म्हणजे विशिष्ट खाद्यपदार्थ खाणे टाळा. अ‍ॅलजनचा दुसरा एक्सपोजर झाल्यास ॲनाफिलेक्टिक रिॲक्शन होऊ शकते हे सांगितले पाहिजे.
अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी अन्नामध्ये विशिष्ट खाद्यपदार्थ आहेत ह्याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे.
तीव्र रिॲक्शन व्यवस्थापन:
अँटीहीस्टामाइन्स सौम्य ते मध्यम अ‍ॅलर्जिक रिॲक्शनसाठी सूचित केले जातात.
एपिनेफ्राइन (ॲड्रेनलाईन) इंजेक्शन जीवघेण्या ॲनाफिलेक्टिक रिॲक्शनसाठी गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, लक्षणे बघून ऑक्सिजन पुरवठा आणि द्रवपदार्थसुद्धा घेतले पाहिजेत.
अलर्जी ही एक सामान्य आरोग्य स्थिती असते, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली परकीय पदार्थ किंवा एलर्जी संप्रेरकाला अतीप्रतिरोध करते, ज्याची अधिकतर लोकांमध्ये कसलीची प्रतिक्रिया होत नाही. अलर्जीची तीव्रता व्यक्तीपरत्त्वे वेगळी असते आणि जळजळीसारखी सौम्य आणि अॅनाफिलेक्झिसही असू शकते, जी एक प्राणघातक वैद्यकीय आपत्स्थिती आहे. बहुतेक अलर्जी बर्र्या होऊ शकत नाहीत, तथापी, अनेक लक्षणे शमवण्यासाठी बरेच उपचार उपलब्ध आहेत.

20/12/2021
Allergies are a restriction to whatever we try to experiment with. Chocolate is the most common condiment in desserts, s...
30/03/2020

Allergies are a restriction to whatever we try to experiment with. Chocolate is the most common condiment in desserts, shakes or other delicacies. You can always take the help of the allergens and get tested to find out with Vir Pathology Laboratory.

Blessed to have them share their Honest reviews! Vir Pathology Laboratory thanks to all those who contributed to our dig...
27/03/2020

Blessed to have them share their Honest reviews! Vir Pathology Laboratory thanks to all those who contributed to our dignity. Be a part to experience Country's best and Get tested Today.

Allergies are so very hard to tolerate when they get triggered. This is the time with Covid-19 spreading widely, take ca...
25/03/2020

Allergies are so very hard to tolerate when they get triggered. This is the time with Covid-19 spreading widely, take care of those who suffer from chronic asthma or asthma allergic. Get tested to find out more with Vir Pathology Laboratory. Contact us for enquires. Stay safe!

Under the time of taking care of the respiratory system, allergies require to stay calm and not get caught under the spr...
20/03/2020

Under the time of taking care of the respiratory system, allergies require to stay calm and not get caught under the spread of viruses. Refrain from taking risks and hence Get tested to find out today, with Vir Pathology Laboratory.

WHO (World Health Organization) has declared a medical emergency in which, The simple methods to avoid this contagious f...
17/03/2020

WHO (World Health Organization) has declared a medical emergency in which, The simple methods to avoid this contagious flu are quite simple.
1)Avoid going to crowded places.
2)Wash your hands frequently.
3) Take measures to increase immunity and
4)say no to conventional handshakes with a traditional Namaste.
If you suspect any signs of congestion or difficulty in breathing get yourself tested. Blood test brings out the exact scenario of the body, Stay alert and Stay Safe!

Health problems are not easy to solve and hence it encourages us to come up with technology that keep us equipped to hel...
13/03/2020

Health problems are not easy to solve and hence it encourages us to come up with technology that keep us equipped to help you with a class of its own. Get tested with Vir Pathology Laboratory today.

Address

VIR Pathology Laboratory, 6, P. H. Jain Nagar, Near Parimal Under Pass, Near Suvidha Shopping Centre, New Sharda Mandir Road, Paldi
Ahmedabad
380007

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIR Pathology Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VIR Pathology Laboratory:

Share

Category