LAL TARA Medical shopee

LAL TARA Medical shopee Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from LAL TARA Medical shopee, Medical and health, shop no 6 , tulsai park , pimpalgaon malvi Road , savedi, Ahmednagar.

01/03/2022
आपले सर्वांचे आरोग्य सदैव निरोगी रहावे यासाठी एक छोटासा प्रयत्न..* #उत्तम आरोग्याची विश्वसनीय साथ #लालतारा मेडीकल शॉप
13/07/2021

आपले सर्वांचे आरोग्य सदैव निरोगी रहावे यासाठी एक छोटासा प्रयत्न..*

#उत्तम आरोग्याची विश्वसनीय साथ #
लालतारा मेडीकल शॉप

17/07/2020
17/07/2020

उत्‍तम आरोग्‍याची विश्‍वसनीय साथ*💊💊💊

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*लालतारा मेडीकल शाॅपी यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी अहमदनगर शहर व सावेडी परीसरात मेडीकलची घरपोहच सेवा उपलब्‍ध*💊💊💊💊💊💊💊💊
*आदरणीय ,,*
आजच्‍या करोनो संसर्गजन्‍य आजारात जेष्‍ठ नागरिक ,तसेच दमा,मधुमेह,ह्‍दयरोग या आणि इतर सर्वच आजाराने त्रस्‍त असणार्या जेष्‍ठ व्‍यक्‍तीना या करोनोचा फार मोठा धोका निर्माण झाला आहे ,,,म्‍हणूनच आपल्‍या घरातील जेष्‍ठ व्‍यक्‍तीनी घरातच थांबावे,,,आपली काळजी घ्‍यावी,,,,,,,,
आपल्‍या घरातील जेष्‍ठ नागरिकांच्‍या निरोगी आरोग्‍यासाठी आम्‍ही नेहमीच प्रयत्‍न करत असतो आणि म्‍हणूनच *लालतारा मेडीकल शाॕपी*
घरपोहच मेडीकल सेवा उपलब्‍ध करून देत आहे तरी सावेडी, ढवण वस्ती परिसर, निर्मल नगर परिसर या परीसरातील नागरिकांनी खालील नंबर वर आमच्‍याशी संपर्क साधावा
🙏🙏🙏🙏🙏🙏

*7020898990*

*7218970004*

*घरी रहा ,सुरक्षित रहा*
😷😷😷😷😷😷
💊💊💊💊💊💊💊💊

Address

Shop No 6 , Tulsai Park , Pimpalgaon Malvi Road , Savedi
Ahmednagar

Telephone

+917020898990

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when LAL TARA Medical shopee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram