Nilmohar Wellness Center

Nilmohar Wellness Center -

कास्यथाळी फूट मसाज सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय उपयुक आहे.
12/12/2022

कास्यथाळी फूट मसाज सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय उपयुक आहे.

उत्तम आरोग्यासाठी शरीराची काळजी घेतलीच पाहिजे, एकदा कास्यथाळी फूट मसाज अवश्य अनुभवा.
06/12/2022

उत्तम आरोग्यासाठी शरीराची काळजी घेतलीच पाहिजे,
एकदा
कास्यथाळी फूट मसाज अवश्य अनुभवा.

निरोगी आरोग्याची वाट धरा... कास्यथाळी फूट मसाज नियमित घ्या!!
03/12/2022

निरोगी आरोग्याची वाट धरा...
कास्यथाळी फूट मसाज नियमित घ्या!!

मधुमेहा मुळे होणाऱ्या अनेक त्रासांना कमी करा, कांस्य थाळी उपचार अवश्य घ्या.
15/11/2022

मधुमेहा मुळे होणाऱ्या अनेक त्रासांना कमी करा, कांस्य थाळी उपचार अवश्य घ्या.

कांस्य थाळी उपचार घ्या व आरोग्यदायी जीवन जगा... प्रत्येक वयाला उपयुक्त उपचार.
10/11/2022

कांस्य थाळी उपचार घ्या व आरोग्यदायी जीवन जगा... प्रत्येक वयाला उपयुक्त उपचार.

भाऊबीज व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!  #आरोग्य  #दिवाळी  #धानोत्रयोदशी  #सण  #धन  #लक्ष्मी
26/10/2022

भाऊबीज व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!

#आरोग्य #दिवाळी #धानोत्रयोदशी #सण #धन #लक्ष्मी

ही  दिवाळी सुखा समाधानाची जावो... सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा..! #आरोग्य  #दिवाळी  #धानोत्रयोदशी  #सण  #धन  #लक्...
24/10/2022

ही दिवाळी सुखा समाधानाची जावो...
सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा..!

#आरोग्य #दिवाळी #धानोत्रयोदशी #सण #धन #लक्ष्मी

आरोग्य हीच खरी संपत्ती... तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! #आरोग्य  #दिवाळी  #धानोत्रयोदशी  #सण  #धन  #...
22/10/2022

आरोग्य हीच खरी संपत्ती...
तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

#आरोग्य #दिवाळी #धानोत्रयोदशी #सण #धन #लक्ष्मी

आरोग्याची काळजी घेताना योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. आजच कांस्य थाळी फुट मसाजचे सत्र बुक करा!  #कांस्य  #मसाज         ...
14/10/2022

आरोग्याची काळजी घेताना योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे.
आजच कांस्य थाळी फुट मसाजचे सत्र बुक करा!

#कांस्य #मसाज

अनेक व्याधींवर एकच खात्रीशीर उपाय, कांस्य थाळी फुट मसाज!! आजपासून नियमित उपचार घ्या व निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा.     ...
11/10/2022

अनेक व्याधींवर एकच खात्रीशीर उपाय, कांस्य थाळी फुट मसाज!!
आजपासून नियमित उपचार घ्या व निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा.

तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे जावो या दसऱ्याच्या शुभदिनी सदिच्छा !                       ...
05/10/2022

तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे जावो या दसऱ्याच्या शुभदिनी सदिच्छा !

वाढलेली चिंता, मनाची अशांतता व शरीराची व्याधी यामुळे झोपेच्या सवयीवर खूप परिणाम होतो... यावर उपाय म्हणून कांस्य थाळीचा म...
03/10/2022

वाढलेली चिंता, मनाची अशांतता व शरीराची व्याधी यामुळे झोपेच्या सवयीवर खूप परिणाम होतो... यावर उपाय म्हणून कांस्य थाळीचा मसाज मदतगार ठरतो.
आजच कांस्य थाळी मसाजचा अनुभव घ्या...

वाढता स्क्रीनटाईम अनेकांच्या डोळ्यांना त्रासदायक ठरत आहे, त्यावर कांस्य थाळी हा खात्रीशीर उपचार नक्की घ्या!!  #आरोग्य  #...
26/09/2022

वाढता स्क्रीनटाईम अनेकांच्या डोळ्यांना त्रासदायक ठरत आहे, त्यावर कांस्य थाळी हा खात्रीशीर उपचार नक्की घ्या!!

#आरोग्य #कांस्य #डोळ्यांचीकाळजी #लालडोळे

उष्णतेचा त्रास अनेकांना होतो त्यावर कांस्य थाळी उपचार हा एक खात्रीशीर उपाय आहे, आजच अजमावून बघा व निरोगी व्हा!!       #क...
21/09/2022

उष्णतेचा त्रास अनेकांना होतो त्यावर कांस्य थाळी उपचार हा एक खात्रीशीर उपाय आहे, आजच अजमावून बघा व निरोगी व्हा!!

#कांस्य #आरोग्य

कांस्य थाळी उपचार घ्या, निरोगी आरोग्या कडे वाटचाल करा...  #कांस्य  #मसाज  #आरोग्य  #उपचार  #व्याधी
12/09/2022

कांस्य थाळी उपचार घ्या, निरोगी आरोग्या कडे वाटचाल करा...
#कांस्य #मसाज #आरोग्य #उपचार #व्याधी

स्वतःचे ज्ञान निस्वार्थीपणे सर्व विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद.व शिक्षक दिनाच्या हार्दिक शु...
05/09/2022

स्वतःचे ज्ञान निस्वार्थीपणे सर्व विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या
सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद.
व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच गणराय गणपती चरणी प्रार्थना!सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!           ...
31/08/2022

तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच गणराय गणपती चरणी प्रार्थना!
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

शेतकरी आणि बैलांची मैत्री पुरातन काळापासून चालत आलेली आहे... एकमेकांप्रती प्रेम व आदर हा आदर्श म्हणून पाहिला जातो. बैल प...
26/08/2022

शेतकरी आणि बैलांची मैत्री पुरातन काळापासून चालत आलेली आहे... एकमेकांप्रती प्रेम व आदर हा आदर्श म्हणून पाहिला जातो.
बैल पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

Address

Fantasy Towers
Ahmednagar

Telephone

+919423163178

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilmohar Wellness Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram