25/04/2026
विळद घाट येथे व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण — समाजहितासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल.
परवडणारे, सवलतीच्या दरात तज्ज्ञ उपचार, समुपदेशन व पुनर्वसन सुविधा आता उपलब्ध.
#व्यसनमुक्ती #मानसिकारोग्य #अहिल्यानगर