Palve Gastro Heal Hospital

Palve Gastro Heal Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palve Gastro Heal Hospital, Hospital, Ahmednagar.

Palve Gastro Heal Superspeciality Hospital, located in Ahilyanagar, is a dedicated healthcare facility specializing in gastroenterology and related superspeciality services.

अहमदनगर शहरातील अत्याधुनिक, सुसज्ज व विश्वसनीय नाव🏥🏥 पालवे गॅस्ट्रो हील सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडल कॉलनी रोड, तारकपू...
23/07/2025

अहमदनगर शहरातील अत्याधुनिक, सुसज्ज व विश्वसनीय नाव

🏥🏥 पालवे गॅस्ट्रो हील सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडल कॉलनी रोड, तारकपूर बसस्टँडच्या मागे, अहिल्यानगर 🚑

☎️ 0241-2974444 | 📞 8999001289

⬇️

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म,तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्...
10/07/2025

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभ...
06/07/2025

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा..

आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यानिरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांनाडॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
01/07/2025

आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या
निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांना
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

योगाचा नियमित सराव करा ,आयुष्य आनंदी आणि निरोगी करा ..!आंतरराष्ट्रीय योग दिवस       #योगादिवस
21/06/2025

योगाचा नियमित सराव करा ,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा ..!

आंतरराष्ट्रीय योग दिवस


#योगादिवस

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी जीवन वाचविणारे आणि मानवी नाते दृढ करणारे हे सामाजिक कार्य आहे. हे कार्य निरपेक्षपण...
14/06/2025

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी जीवन वाचविणारे आणि मानवी नाते दृढ करणारे हे सामाजिक कार्य आहे. हे कार्य निरपेक्षपणे करणाऱ्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता म्हणून जागतिक रक्तदान दिवस आपण साजरा करतो.

जागतिक रक्तदाता दिनाच्या शुभेच्छा!

13/06/2025

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palve Gastro Heal Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category