Vishwamangal Ayurved

Vishwamangal Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishwamangal Ayurved, Alternative & holistic health service, Ahmednagar.

31/01/2024

Are you on the WhatsApp??

Stay healthy with Ayurved by subscribing our WhatsApp Channel- Nirogi Bhav!

Follow the Nirogi Bhav! - निरोगी भव! channel on WhatsApp:

कॅन्सर म्हणजे काळजात धस्स करणारा विकार !वयाच्या 9 व्या वर्षी हातापायाची ताकत कमी होऊ लागल्यानंतर 2 महिन्यापुर्वी मेंदूच्...
28/01/2024

कॅन्सर म्हणजे काळजात धस्स करणारा विकार !
वयाच्या 9 व्या वर्षी हातापायाची ताकत कमी होऊ लागल्यानंतर 2 महिन्यापुर्वी मेंदूच्या कॅन्सरचं निदान झालेला हा भैय्या. 1 महिन्यापूर्वी तपासणीसाठी त्याच्या वडीलांनी दोन्ही हातांनी उचलून आणले होते. या आठवड्यात त्याच्या गावात जाण्याचा योग आला, उपचार सुरू करून महिना होत आला आहे म्हणुन सहजच त्याच्या घरी गेलो. बघतो तर काय, तो चक्क उभा राहून माझ्याकडे पळतच आला. आई वडील आजोबा आज्जी सर्वांच्या चेहर्‍यावरील हास्य आणि डोळ्यातील आनंद बघून फारच धन्यता वाटली. कॅन्सर रुग्ण निदान होताच जेवढे लवकर आयुर्वेदाची कास धरतात, तेवढाच त्यांचा या विकारातील प्रवास सुखकर होतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
जय आयुर्वेद! निरोगी भव !

Preparation Started.... Let's make Ahmednagar a healthy Ahmednagar with Authentic Ayurveda. विश्वमंगल आयुर्वेद महोत्सव -...
20/12/2023

Preparation Started.... Let's make Ahmednagar a healthy Ahmednagar with Authentic Ayurveda. विश्वमंगल आयुर्वेद महोत्सव - आरंभ निरोगी जीवनाचा
Vishwamangal Ahmednagar Anunaad Ahmednagar

Thanks
29/11/2023

Thanks

Got felicitated by SIFA Ratna Award at Singapore in International Ayurveda Conference. This really entitled to Team Vish...
27/11/2023

Got felicitated by SIFA Ratna Award at Singapore in International Ayurveda Conference. This really entitled to Team Vishwamangal & my Biiig family. Thanks everyone!

रिपोर्ट मध्ये Grade 4 Chondromalacia आणि आयुर्वेदा नुसार कोष्टुक शीर्ष अशी अवस्था, अर्थात तीव्र गुडघेदुखी आणि आतील कुर्च...
11/08/2023

रिपोर्ट मध्ये Grade 4 Chondromalacia आणि आयुर्वेदा नुसार कोष्टुक शीर्ष अशी अवस्था, अर्थात तीव्र गुडघेदुखी आणि आतील कुर्चा बिकट अवस्थेत अशा परिस्थितीत १ मिनिट देखील मांडी न घालू शकणाऱ्या सौ. गायत्री खेडकर विश्वमंगल मध्ये ८ दिवस एडमिट राहून आश्चर्यचकितरित्या रिकव्हर झाल्या. गुडघ्याच्या आतील सूज, कुर्चांना बल देणे, मांडीच्या स्नायूंना बल देणे यांचा विचार करून त्यांच्या औषधी, पंचकर्म, उपकर्म, थेरपीज, आहार यांचे नियोजन केले होते. आज डिस्चार्ज होतांना त्या २० मिनिटांपर्यंत मांडी घालून बसत आहेत. जय आयुर्वेद! निरोगी भव!!

आयुर्वेद उपचार ते पण इन्शुरन्स मध्ये??होय आता शक्य आहे, आपल्या विश्वमंगल मध्येआता विश्व मंगल मध्ये सर्व जुनाट विकारांवर ...
23/07/2023

आयुर्वेद उपचार ते पण इन्शुरन्स मध्ये??

होय आता शक्य आहे, आपल्या विश्वमंगल मध्ये

आता विश्व मंगल मध्ये सर्व जुनाट विकारांवर आयुर्वेदीय उपचार आपल्या आरोग्य विमा पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स मध्ये करता येतात.

तेंव्हा आता जुनाट विकारांचे करा समूळ उच्चाटन आणि अहमदनगर मधील अग्रगण्य आयुर्वेद हॉस्पिटल असलेल्या विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्रात उपचार घ्या आणि बरे व्हा !

निरोगी भव !

आमचा पत्ता:
विश्व मंगल आयुर्वेद चिकित्सा केन्द्र
पहिला मजला,
आदर्श समृद्धि
चौपाटी कारंजा
अहमदनगर

अपॉइंटमेंटस् करिता संपर्क साधावा 92209009000

विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्रा तर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्या .~~~~~~~~~~~~वि...
22/04/2023

विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्रा तर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्या .
~~~~~~~~~~~~
विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्र
फोन: +९१- ९२ २० ९०० ९००
पत्ता: O-४/५, आदर्श समृद्धी, चौपाटी कारंजा, अहमदनगर
~~~~~~~~~~~~

14/04/2023

थायरॉईडकडे लवकर लक्ष न देणे हे घतक ठरू शकते म्हणूनच आत्ताच थायरॉईडच्या प्राथमिक लक्षणांना ओळखा आणि लवकरात लवकर त्याचा इलाज करा.

हि आहेत थायरॉईडची प्राथमिक लक्षणे
✔ अचानक वाढलेले वजन
✔ केस गळती
✔ शारीरिक बदल
✔ थकवा जाणवणे
✔ अनियमित मासिक पाळी
~~~~~~~~~~~~
विश्वमंगल
आयुर्वेदिक । पंचकर्म । योग । आहार । विहार
फोन: +९१- ९२ २० ९०० ९००
पत्ता: O-४/५, आदर्श समृद्धी, चौपाटी कारंजा, अहमदनगर
~~~~~~~~~~~~

होय मुळव्याधासारखा आजार हा देखील आयुर्वेदिक उपचाराने कायमचा बरा होऊ शकतो. हे विश्वमंगलच्या उपचारांनी सिद्ध केले आहे. मग ...
07/04/2023

होय मुळव्याधासारखा आजार हा देखील आयुर्वेदिक उपचाराने कायमचा बरा होऊ शकतो. हे विश्वमंगलच्या उपचारांनी सिद्ध केले आहे. मग आत्ताच भेट द्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वमंगल
आयुर्वेदिक । पंचकर्म । योग । आहार । विहार
फोन: +९१- ९२ २० ९०० ९००
पत्ता: O-४/५, आदर्श समृद्धी, चौपाटी कारंजा, अहमदनगर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Address

Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919271236061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwamangal Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share