
20/08/2025
✨ पुन्हा एकदा यशस्वी! ✨
Manyata Certification 🏆 — FOGSI ची उत्कृष्टतेची मोहर, सुरक्षित प्रसूती व सर्वोत्तम मातृ-शिशु काळजीसाठी.
💛 आमचं वैशिष्ट्य काय?
👩⚕️ ३ अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ — नेहमी तुमच्या सोबत.
🤝 कुशल व प्रशिक्षित स्टाफ.
🩺 अत्याधुनिक तंत्रज्ञान.
❤️ विश्वासार्ह सेवा