
16/03/2024
जेजुरकर हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, बाभळेश्वर, ता: राहाता आयोजित भव्य आरोग्य शिबिर!!!
डॉ स्वाती जेजुरकर
स्त्री आरोग्य व वंद्यत्व निवारण तज्ञ
डॉ श्रीतेज जेजुरकर
जनरल, लॅप्रोस्कोपीक सर्जन व प्रॉक्टोलॉजिस्ट
शिबिराचे वैशिष्ट्य:
•मोफत सोनोग्राफी तपासणी फक्त महिलांसाठी
•दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
•दुर्बिणीद्वारे अंडाशय व गर्भाशय काढणे
•सर्व प्रकारच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया
•दुर्बीणीद्वारे गर्भाशयाच्या आतून तपासणी (हिस्ट्रोस्कोपी)
•एन्डोस्कोपी दुर्बिणीतून अन्ननलिका व जठराचे तपासणी, सिग्माइडोस्कोपी,
•दुर्बिणीद्वारे पित्ताशय, अपेंडिक्स व हर्नियाची शस्त्रक्रिया
•मुळव्याध भगंदर फिशर हायड्रोसिल इत्यादी शस्त्रक्रिया
गरजू रुग्णांनी अवश्य शिबिराचा लाभ घ्यावा.