20/05/2026
लहान मुलांचे गुंतागुंतीचे फॅक्चर शस्त्रक्रिया. उपलब्ध सुविधा व उपचार
👨🏻⚕️ डॉ जगदाळे निशांत
MBBS, DNB Orthopaedics, FIPO Fellowship in Paediatric Orthopaedics and Deformity Correction (Wadia Children's Hospital, Mumbai) (Rady Children's Hospital, USA)
OPD - सोमवार ते शनिवार I दुपारी १०.३० ते १.०० वाजेपर्यंत
- हाताच्या व पायाच्या जन्मजात विसंगती, अवयवांची कमतरता
- सेरेब्रल पाल्सी (सुधारात्मक शस्त्रक्रिया, बोटॉक्स थेरपी) गुडघ्यांना बाक (ग्रोथ मोडूलेशन, सुधारात्मक - शस्त्रक्रिया)
- लहान मुलांचे खुब्यांचे आजार (DDH, Perthe's disease, SCFE)
- चालण्याचा विकृती.
- लहान मुलांचे हाडामांसाचे ट्युमर व कॅन्सर.
-*सांध्याच्या विकृती.
- बॅकीयल प्लेक्सस पाल्सी-जन्मतः हाताचा पॅरालीसीस.
- लहान वयात संधिवात.
- हाडाचा व सांध्याचा जंतुसंसर्ग
🏥 श्रीदीप हॉस्पिटल .hospital
नगर कॉलेज जवळ, स्टेशन रोड, अहिल्यानगर, महाराष्ट्र
PHONE: 0241-2411414/2323399
For Appointment Contact: 7588 323