29/07/2025
मणक्याच्या दुखण्याला आता करा बाय बाय!
सायटिकाचे लक्षणे ओळखा:
▪️ कंबरेपासून पायापर्यंत झणझणीत वेदना
▪️ एका पायात सुन्नपणा किंवा करंटसारखा त्रास
▪️ पाय हलवताना किंवा चालताना वेदना वाढते
▪️ पायात कमजोरी किंवा लंगडत चालावे लागणे
▪️ वाकताना, उठताना किंवा खोकताना त्रास वाढतो
❓ ही लक्षणं तुम्हाला सतावत आहेत का?
🏥 डॉ. जाधव यांचे आयुर्वेद क्लिनिक
जेथे प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक उपचारपद्धतींची सांगड घालून प्रत्येक रुग्णासाठी खास उपचार केले जातात!
✨ तुमच्यासाठी विशेष उपचार:
🔸 विद्ध चिकित्सा
🔸 मर्म चिकित्सा
🔸 कपिंग थेरपी
🔸 पंचकर्म
🔸 कटिबस्ति
🔸 आयुर्वेदीय शास्त्रोक्त औषधोपचार
➡️ तसेच संधीवात, स्लिप डिस्क, कंबरदुखी, मानदुखी, स्पोंडिलायटिस (Spondylosis), डिस्क प्रोलॅप्स यांसारख्या मणक्याच्या त्रासांवरही योग्य आणि नैसर्गिक उपचार!
💚 रुग्णांचा विश्वास, नैसर्गिक पद्धत, दीर्घकालीन आराम
✅ शेकडो रुग्णांचा यशस्वी अनुभव
✅ १००% नैसर्गिक व शास्त्रोक्त पद्धती
✅ सर्जरी नाही – फक्त आयुर्वेद
📞 आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि वेदनामुक्त आयुष्याची सुरुवात करा!
📍 पत्ता:
दुकान क्रमांक ३,
रेणुका ऋणानुबंध अपार्टमेंट,
प्रोफेसर चौकजवळ,
आनंदनगर (पूर्व),
अहल्यानगर, महाराष्ट्र – ४१४००३
📱 फोन: 098226 76928 / 98226 76928
#डॉजाधवक्लिनिक #कंबरदुखी #सायटिका #संपूर्णआरोग्य