Dr. Piyush Patil

Dr. Piyush Patil M.B.B.S, FCPS (Medicine)
FCCM(Critical Care). Fellowship in Diabetology and Echocardiography.

मेधूमेहाची आश्चर्यचकित तथ्ये-जगभरात अंधत्वाचे प्रमुख कारण-मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट-सुरुवातीची लक्षणे खूपच सौम्यत्वर...
05/08/2024

मेधूमेहाची आश्चर्यचकित तथ्ये

-जगभरात अंधत्वाचे प्रमुख कारण
-मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट
-सुरुवातीची लक्षणे खूपच सौम्य

त्वरित तपासा, निरोगी जगा.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

थ्रोम्बोइम्बोलिक रोगाबद्दलरक्ताच्या गुठळ्या होऊन रक्तप्रवाहात अडथळा आणतो.लक्षणे- छाती दुखणे- सूज येणे- लालसरपणा- अचानक स...
04/08/2024

थ्रोम्बोइम्बोलिक रोगाबद्दल

रक्ताच्या गुठळ्या होऊन रक्तप्रवाहात अडथळा आणतो.

लक्षणे
- छाती दुखणे
- सूज येणे
- लालसरपणा
- अचानक सुन्नपणा

कारणे
- दुखापत किंवा शस्त्रक्रिया
- कर्करोग
- अनुवांशिक रक्त गोठण्याचे विकार
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी

उपचारांसाठी डॉ. पियुष यांची भेट घ्या.
📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

इकडे लक्ष द्याशरीरात रक्त फिरण्यासाठी खूप शक्ती लागते, म्हणून हृदय मजबूत राहणं गरजेचं आहे. डॉ. पियुष यांची आजच भेट घ्या....
04/08/2024

इकडे लक्ष द्या

शरीरात रक्त फिरण्यासाठी खूप शक्ती लागते,
म्हणून हृदय मजबूत राहणं गरजेचं आहे.

डॉ. पियुष यांची आजच भेट घ्या.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

03/08/2024

मधुमेह ते ताठरतेत कमतरता

मधुमेहामुळे
- रक्तवाहिन्या आणि नसांना नुकसान होते.
- टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.
- मज्जातंतूंचे नुकसान होते.
- हार्मोनल असंतुलन होते.

म्हणून गुप्तांगात ताठरतेची कमतरता येऊ शकते.

उपचारांसाठी मधुमेह तज्ञ डॉ. पियुष यांना आजच भेट द्या.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

तुम्हाला माहीत आहे का?मधुमेहावर उपचार केल्याने आयुर्मान ३ वर्ष किंवा काहींसाठी १० वर्षांपर्यंत वाढू शकते.उपचार सुरू करण्...
03/08/2024

तुम्हाला माहीत आहे का?

मधुमेहावर उपचार केल्याने आयुर्मान ३ वर्ष किंवा काहींसाठी १० वर्षांपर्यंत वाढू शकते.

उपचार सुरू करण्यासाठी आजच संपर्क करा.
📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

सिगरेट पिताय?कोरोनरी आर्टरी रोग होऊ शकतो.लक्षणे- छातीत धडधडणे- धाप लागणे- चक्कर येणेकाय होऊ शकते- हृदयविकाराचा झटका- हृद...
03/08/2024

सिगरेट पिताय?

कोरोनरी आर्टरी रोग होऊ शकतो.

लक्षणे
- छातीत धडधडणे
- धाप लागणे
- चक्कर येणे

काय होऊ शकते
- हृदयविकाराचा झटका
- हृदयक्रिया बंद पडणे

डॉ. पियुष यांना आजच भेट द्या.
📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

घाबरू नकाडॉ. पियुष यांचा सल्ला ठेवेल मधुमेहावर नियंत्रणत्वरित चौकशी करा.📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar....
01/08/2024

घाबरू नका

डॉ. पियुष यांचा सल्ला ठेवेल मधुमेहावर नियंत्रण

त्वरित चौकशी करा.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

डायबेटीक न्यूरोपॅथी आहे गंभीर आजारलक्षणे  -सुई टोचल्यासारख्या वेदना -पाय थंड पडणे -बधीर होणे-तळपायाची आग होणेउपचारासाठी ...
29/07/2024

डायबेटीक न्यूरोपॅथी
आहे गंभीर आजार

लक्षणे
-सुई टोचल्यासारख्या वेदना
-पाय थंड पडणे
-बधीर होणे
-तळपायाची आग होणे

उपचारासाठी आजच भेट द्या.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

तुम्हाला माहीत आहे का?-२०२१ मध्ये ७.५ करोडहून अधिक भारतीय मधुमेह रुग्ण होते.-२०४५ पर्यंत १२.४ करोडहून अधिक मधुमेह ग्रस्त...
27/07/2024

तुम्हाला माहीत आहे का?

-२०२१ मध्ये ७.५ करोडहून अधिक भारतीय मधुमेह रुग्ण होते.

-२०४५ पर्यंत १२.४ करोडहून अधिक मधुमेह ग्रस्त असू शकतात

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

मधुमेहात ४ पदार्थांना ठेवा लांब-प्रक्रिया केलेले स्नॅक्स-तळलेले चिकन -पांढरा ब्रेड-सॉस📍Ekveera chowk, Pipeline Rd, Saved...
26/07/2024

मधुमेहात ४ पदार्थांना ठेवा लांब

-प्रक्रिया केलेले स्नॅक्स
-तळलेले चिकन
-पांढरा ब्रेड
-सॉस

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

Take charge of your heart health. Visit Dr. Piyush for expert consultation today!📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ah...
25/07/2024

Take charge of your heart health. Visit Dr. Piyush for expert consultation today!

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

हृदय असेल शाबूत तरच आयुष्य अद्भुतनिरोगी हृदयासाठी डॉ. पियुष यांची आजच भेट घ्या.📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahme...
24/07/2024

हृदय असेल शाबूत
तरच आयुष्य अद्भुत
निरोगी हृदयासाठी डॉ. पियुष यांची आजच भेट घ्या.

📍Ekveera chowk, Pipeline Rd, Savedi, Ahmednagar.
📲9822588005

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Piyush Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category