Mauli Arthritis and Rheumatology Clinic -Dr Vidya Bangar Sangale

Mauli Arthritis and Rheumatology Clinic -Dr Vidya Bangar Sangale Dr Vidya K Bangar- Sangale has completed her postdoctoral fellowship in clinical immunology & Rheum

30/04/2026

Gout is a painful condition that often flares up at night. Learn the reasons behind this and what you can do to manage the pain effectively. Watch now for tips to control Gout pain and get a good night’s sleep!

[Gout Pain, Gout Symptoms, Night Pain, Gout Treatment, Arthritis Pain, Gout Flares, Joint Pain, Gout Causes, Nighttime Gout Pain, Gout Management, Chronic Pain, Arthritis Relief, Pain Management, Gout Remedies, Gout Relief Tips, Healthy Joints, Gout and Sleep, Gout Awareness, Gout in Feet, Gout Prevention]

एप्रिल हा 'संधिवात जागरूकता महिना' (Rheumatology Awareness Month) आहे.यानिमित्ताने, माऊली अर्थ्रायटिस अँड रूमॅटोलॉजी क्ल...
21/04/2026

एप्रिल हा 'संधिवात जागरूकता महिना'
(Rheumatology Awareness Month) आहे.

यानिमित्ताने, माऊली अर्थ्रायटिस अँड रूमॅटोलॉजी क्लिनिकतर्फे संधिवाताच्या रुग्णांसाठी 'वॉकथॉन' आणि 'मोफत तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.

संधिवात तज्ज्ञांना (Rheumatologist) कधी व कोणी भेटावे? पुढील लक्षणे असल्यास -

• सांध्यांना सूज येणे
• सकाळी उठल्यावर ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ सांधे जखडणे (Stiffness)
• तोंडात वारंवार फोड किंवा अल्सर येणे
• डोळे आणि तोंड कोरडे पडणे
• हात आणि पायांवर त्वचेचे पुरळ येणे
• चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचे पुरळ (Malar rash) येणे
• उन्हाचा त्रास होणे(Photosensitivity)
• सकाळच्या जखडण्यासह दीर्घकालीन पाठदुखी
• बोटे निळी पडणे

माऊली अर्थ्रायटिस अँड रूमॅटॉलॉजी क्लिनिक
सावेडी, अहिल्यानगर.
संपर्क: ७०२८६५२०७०

15/04/2026

अचानक अंगठ्यात किंवा सांध्यात तीव्र वेदना, सूज आणि लालसरपणा दिसतोय?
हे GOUT चे प्रमुख लक्षण असू शकते. शरीरात uric acid वाढल्यामुळे हा त्रास होतो.

08/04/2026

हे एक autoimmune disorder आहे ज्यामध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीने आपल्या तोंडाच्या आणि डोळ्यांच्या गळ्यातील ग्रंथींवर हल्ला केला जातो, ज्यामुळे तोंडात कोरडेपण, डोळ्यांमध्ये जळजळ आणि इतर लक्षणे होऊ शकतात.

हे दुर्लक्ष करू नका. लवकर ओळखणे आणि उपचार सुरू करणे महत्वाचे आहे.

एप्रिल हा संधिवात जागरूकता महिना (Rheumatology Awareness Month) आहे. या निमित्ताने 'माऊली अर्थ्रायटिस अँड र्यूमॅटोलॉजी क...
08/04/2026

एप्रिल हा संधिवात जागरूकता महिना (Rheumatology Awareness Month) आहे.
या निमित्ताने 'माऊली अर्थ्रायटिस अँड र्यूमॅटोलॉजी क्लिनिक', अहिल्यानगर यांच्या वतीने जामखेड येथे मोफत जनजागृती आणि तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

" Not all pain is simple pain"

23/03/2026

तोंड कोरडं पडणं, डोळे कोरडे होणं… हे फक्त साधं नाही.
ही Sjögren’s syndrome ची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

वेळेत ओळख आणि योग्य उपचार केल्यास त्रास नियंत्रणात ठेवता येतो. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

07/03/2026

हो, Psoriasis केवळ त्वचेशी संबंधित नसतो, तर काही वेळा सांधेदुखी किंवा Psoriatic Arthritis देखील होऊ शकते. त्वचेमध्ये होणारी सूज आणि लालसर पुरळ, ह्याच्यामुळे सांध्यातही सूज येऊ शकते.

04/03/2026

Psoriatic Arthritis is more than just joint pain.
It is an inflammatory condition linked to psoriasis that can cause joint swelling, stiffness, back pain, nail changes, and fatigue.

"माऊली संधिवात क्लिनिकच्या " ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'रुग्ण जनजागृती कार्यक्रमाला' आपल्या सर्वांच्या उपस्थितीमु...
01/02/2026

"माऊली संधिवात क्लिनिकच्या " ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'रुग्ण जनजागृती कार्यक्रमाला' आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
मुंबईतील सुप्रसिद्ध संधिवाततज्ज्ञ (Rheumatologist) डॉ. राहीश रवींद्रन, ज्यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले होते."
गेल्या ५ वर्षांच्या विश्वासाबद्दल सर्व रुग्णांचे मनःपूर्वक आभार! 🙏"

24/01/2026

लुपस असलेल्या महिलांसाठी गर्भधारणा एक मोठं आव्हान असू शकतं, पण योग्य काळजी आणि मार्गदर्शनाने सुरक्षित गर्भधारणा शक्य आहे. लुपस आणि गर्भधारणेच्या जोखमींविषयी अधिक जाणून घ्या आणि योग्य उपचार घ्या.

12/01/2026

लुपस फक्त सांधेदुखीपुरता मर्यादित नसतो. हा ऑटोइम्यून आजार किडनी, हृदय, फुफ्फुसे, मेंदू आणि त्वचेवरही परिणाम करू शकतो. वेळीच निदान आणि योग्य उपचारांनी गंभीर गुंतागुंत टाळता येते. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका—तज्ञांचा सल्ला घ्या.

24/12/2025

Lupus हा एक autoimmune आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करते.
सांधेदुखी, थकवा, त्वचेवर पुरळ, ताप, केस गळणे यांसारखी लक्षणे दुर्लक्ष करू नका.
लवकर ओळख आणि योग्य उपचारांनी Lupus चा प्रभाव कमी करता येतो.

Address

Savedi
Ahmednagar

Telephone

+912412322929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Arthritis and Rheumatology Clinic -Dr Vidya Bangar Sangale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category