Jagtap Hospital Ahmednagar

Jagtap Hospital Ahmednagar Maternity & General ( Obstetrician Gynecologist Surgery) Obstetrician & Gynecologist ( Maternity & General)

28/04/2026
28/04/2026

C-section नंतर belt लावणं खरंच गरजेचं आहे का? 🤔
की फक्त लोक सांगतात म्हणून वापरता?
चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने belt लावल्यास त्रासही होऊ शकतो! ⚠️
👉 नेमकं कधी लावायचं?
👉 किती वेळ वापरायचं?
👉 सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे का?
पूर्ण माहिती या व्हिडिओत 👩‍⚕️
👉 Save करा (new moms साठी useful)
👉 Share करा प्रत्येक आईपर्यंत 💜

25/04/2026

PCOD बरा होऊ शकतो ..
फक्त योग्य उपचारांची गरज आहे ...
Jagtap hospital, Ahilyanagar MH

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

16/04/2026

Summer pregnancy? ☀️
ही 3 गोष्टी माहित नसतील तर त्रास होऊ शकतो!
👉 Video skip करू नका

#स्त्रिरोग

ज्ञान, समता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या महासूर्याला विनम्र अभिवादन!साहित्यरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दि...
14/04/2026

ज्ञान, समता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या महासूर्याला विनम्र अभिवादन!
साहित्यरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Ahmednagar
414001

Telephone

+917410594116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagtap Hospital Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jagtap Hospital Ahmednagar:

Share

Category