Sundar Netralay

Sundar Netralay Sundar Netralay is a leading healthcare services provider in Ahmednagar

डोळ्यांची काळजी घ्यासंसर्गापासून दुर रहा.👀डोळे येण्याच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी व झाल्यास लवकर बरं होण्यासाठ...
01/08/2023

डोळ्यांची काळजी घ्या
संसर्गापासून दुर रहा.👀

डोळे येण्याच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी व झाल्यास लवकर बरं होण्यासाठी वैद्यकिय सल्ला व उपचार घ्या सुंदर नेत्रालयामध्ये! 🧑‍⚕️🩺🔭

डोळे येण्याची लक्षणे :-

* डोळे हलके लाल होऊ लागतात.

* डोळ्यातून पाणी यायला लागतं.

* खाज येऊ लागते.

* डोळ्यात थोडा चिकटपणा येतो.

* डोळ्यात वारंवार खाज येते.

टीप - तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात👈

अधिक माहितीसाठी त्वरित कॉल करा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Address :- Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

काय..! आपल्या मुलाला मोतीबिंदू झालाय ?🧐👁👀काळजी करू नका, सुंदर नेत्रालाय आहे ना..!येथे नेत्रविकारांवर शस्त्रक्रिया अगदी म...
14/07/2023

काय..! आपल्या मुलाला मोतीबिंदू झालाय ?🧐👁👀

काळजी करू नका, सुंदर नेत्रालाय आहे ना..!
येथे नेत्रविकारांवर शस्त्रक्रिया अगदी मोफत आहे

• मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)

• तिरळेपणा शस्त्रक्रिया

• पापणीच्या शस्त्रक्रिया

• रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
16 हून अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नेत्रविकारांवर मोफत शस्त्रक्रिया

आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Address :- Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

दृष्टी दोष गंभीर बाब आहे , दुर्लक्ष करू नका..🧐😯👁काळजी करू नका नेत्रविकारांवरील उपचारासाठी आजच सुंदर नेत्रालयाशी संपर्क स...
10/07/2023

दृष्टी दोष गंभीर बाब आहे , दुर्लक्ष करू नका..🧐😯👁

काळजी करू नका नेत्रविकारांवरील उपचारासाठी आजच सुंदर नेत्रालयाशी संपर्क साधा..!👩‍⚕️🧑‍⚕️

• मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)

• तिरळेपणा शस्त्रक्रिया

• पापणीच्या शस्त्रक्रिया

• रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
अशा 16 हून अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया अगदी मोफत

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया अगदी मोफत.🙏

आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Address :- Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

दृष्टी मध्ये कमजोर पणा जाणवतोय ?🧐🧐काळजी करू नका नेत्रविकारांवरील उपचारासाठी आजच सुंदर नेत्रालयाशी संपर्क साधा..!✅ मोतीबि...
07/07/2023

दृष्टी मध्ये कमजोर पणा जाणवतोय ?🧐🧐

काळजी करू नका नेत्रविकारांवरील उपचारासाठी आजच सुंदर नेत्रालयाशी संपर्क साधा..!

✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)
✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया
✅ पापणीच्या शस्त्रक्रिया
✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.
महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया.🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

डोळ्या आजरांकडे दुर्लक्ष करू नकासमस्या गंभीर स्वरूप घेण्या आगोदर संपर्क करा....! 🧐👁✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)✅ ...
07/07/2023

डोळ्या आजरांकडे दुर्लक्ष करू नका

समस्या गंभीर स्वरूप घेण्या आगोदर संपर्क करा....! 🧐👁

✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)

✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया

✅ पापणीच्या शस्त्रक्रिया

✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया

16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया.🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

काही होत नाही असं म्हणत बसले तर खूप उशीर होईल..!🧐😔नेत्रविकारांवरील उपचारांसाठी आजच सुंदर नेत्रालय शी संपर्क साधा..!▶ महा...
07/07/2023

काही होत नाही असं म्हणत बसले तर खूप उशीर होईल..!🧐😔

नेत्रविकारांवरील उपचारांसाठी आजच सुंदर नेत्रालय शी संपर्क साधा..!

▶ महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत

16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया तेही अगदी मोफत.

👉 आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.

सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559
🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

अशी घ्या डोळ्यांची काळजी🩺👩‍⚕️🧑‍⚕️👁 डोळे वारंवार चोळू नका. 👁 मोबाइल, कम्प्युटर जास्त वेळ बघू नका. 👁 उन्हापासून डोळ्यांची ...
30/06/2023

अशी घ्या डोळ्यांची काळजी🩺👩‍⚕️🧑‍⚕️

👁 डोळे वारंवार चोळू नका.

👁 मोबाइल, कम्प्युटर जास्त वेळ बघू नका.

👁 उन्हापासून डोळ्यांची काळजी घ्या.

अधिक माहितीसाठी सुंदर नेत्रालय ला आजच भेट द्या.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

पांडुरंग हरी, जप अखंड मुखी,टाळ चिपळ्यात दंग सारी,  भक्तीचा सण आषाढी एकादशी.आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार...
29/06/2023

पांडुरंग हरी, जप अखंड मुखी,

टाळ चिपळ्यात दंग सारी, भक्तीचा सण आषाढी एकादशी.

आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा ! 🚩🙏🚩🙏

सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

असेल डोळ्यांचा त्रास, तर इथे इलाज हमखास..!🧐👩‍⚕️नेत्रविकारांवर विश्वसनीय शस्त्रक्रिया तेही आता मोफत.📢✅ मोतीबिंदू शस्त्रक्...
28/06/2023

असेल डोळ्यांचा त्रास, तर इथे इलाज हमखास..!🧐👩‍⚕️

नेत्रविकारांवर विश्वसनीय शस्त्रक्रिया तेही आता मोफत.📢

✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)
✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया
✅ पापणीच्या शस्त्रक्रिया
✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया

16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अगदी मोफत 🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

डोळ्यासंबधीत विकारांमुळे परेशान आहात का ? 🧐😔डोळ्यासंबधीत सर्व विकारांवर अचुक सल्ला व उपचार घेण्याचे विश्वसनिय ठिकाण म्हण...
28/06/2023

डोळ्यासंबधीत विकारांमुळे परेशान आहात का ? 🧐😔

डोळ्यासंबधीत सर्व विकारांवर अचुक सल्ला व उपचार घेण्याचे विश्वसनिय ठिकाण म्हणजेच सुंदर नेत्रालय ! 🙏🧑‍⚕️👩‍⚕️

✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)
✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया
✅ पापणीच्या शस्त्रक्रिया
✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया

16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अगदी मोफत 🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

उपाय करण्यासाठी खर्च नाही तसदी घ्यावी लागेल इथे येण्याची..!आता नेत्रविकारांवर शस्त्रक्रिया तेही मोफत.🧐👁🧑‍⚕️👩‍⚕️✅ मोतीबिं...
23/06/2023

उपाय करण्यासाठी खर्च नाही तसदी घ्यावी लागेल इथे येण्याची..!

आता नेत्रविकारांवर शस्त्रक्रिया तेही मोफत.🧐👁🧑‍⚕️👩‍⚕️

✅ मोतीबिंदू शस्त्रक्रिया(लहान मुले)

✅ तिरळेपणा शस्त्रक्रिया

✅ पापणीच्या शस्त्रक्रिया

✅ रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया
16 हुन अधिक डोळ्यासंदर्भातील शस्त्रक्रिया.

महाराष्ट्र शासन व सुंदर नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अगदी मोफत 🤩
आजच कॉल करा व आपले नाव नोंदवा.
सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞0241-2345499, 2355499, 8237886559

🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

मोतीबिंदू म्हणजे, डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी )धुरकट होणे होय.🧐👁🧑‍⚕️ मोतीबिंदू होण्याची काही कारणे: 👉 बरीच वर्षे क...
22/06/2023

मोतीबिंदू म्हणजे, डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी )धुरकट होणे होय.🧐👁

🧑‍⚕️ मोतीबिंदू होण्याची काही कारणे:

👉 बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.

👉मधुमेह

👉 दम्यासाठी स्टेरॉईड घेणे.

👉 धूम्रपान करणे किंवा दारू पिणे.

👉 जन्मतःच मोतीबिंदू असल्यास.

👉 ग्लूकोमा (काचबिंदू) सारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.

सुंदर नेत्रालय अत्याधुनिक व संपूर्ण नेत्रसेवा.
📞 0241-2345499,
📞 0241-2355499,
📞 8237886559

📌 🏥Chitale Rd, Chaupati Karanja, Nalegaon, Ahmednagar Maharashtra 414001.

#महात्माजोतिबाफुलेजनआरोग्य

Address

Chitale Road, Chaupati Karanja, Nalegaon
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sundar Netralay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category