
22/09/2025
आज दि. २२/०९/२०२५ रोजी , श्री. अजित फाटके पाटील (कार्यकारी अध्यक्ष, आप, महाराष्ट्र) यांचा वाढदिवसानिमित्त,
नेवासा येथे मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
तसेच शिबिरामध्ये , अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटल मधील विद्यार्थीही सहभागी झाले होते आणि या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्या बद्दल आयोजक.डॉ. शंकरराव शिंदे सर यांचे मनापासून आभार.