20/12/2025
मेंडुटील रक्तवाहिनीला सूज आल्यामुळे त्यांना डोळ्यांचा तीव्र त्रास होत होता व डावा डोळा उघडायलाही अडचण येत होती.
NeuronPlus Hospital येथे डॉ. मुकुंद विधाते सरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
आज ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
“तुमचे आरोग्य, आमचे प्राधान्य”
न्यूरॉन प्लस हॉस्पिटल
(मेंदू, मणका आणि अपघात)
संपर्क: -7970170179
neuronplushospital@gmail.com
AccidentRecovery NeuroscienceCare ahilyanagar nagarcity