Dr. Bora Homoeopathy Clinic

Dr. Bora Homoeopathy Clinic Homoeopathy For All & All Disease. Treating Patients Since 19+ Years
Dr. Bora Homoeopathy Clinic

21/08/2025
28/06/2025

सतत त्रास देणाऱ्या आजारांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? काळजी करू नका..!

मुळापासून बरं करणारा उपाय म्हणजे होमिओपॅथी! डॉ. प्रतिमा बोरा यांच्या प्रभावी आणि गुणकारी होमिओपॅथी उपचाराद्वारे आपले आजार दूर होऊ शकतील. विशेष म्हणजे डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक द्वारे थेट रूट्सवर अर्थात मुळांवर उपचार केले जातात.
ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास अधिक मदत होते.
तर मग नक्की भेट द्या आणि वारंवार त्रास देणाऱ्या आजारांपासून सुटका मिळवा!

डॉ. प्रतिमा बोरा यांचे
डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक

नक्षत्र मेडिकल मागे, चाणक्य चौक, अहिल्यानगर.
संपर्क - 9822 6465 88.

10/05/2025

डॉ. प्रतिमा बोरा यांचे
डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक

त्वचा म्हणजे स्पर्श, प्रेम, ममता, एकरूपता..! आणि ज्यावेळी यांचा अभाव होतो, त्याची लक्षणं त्वचेवर दिसून येतात.

व्यक्त न करता आलेला राग, धुसफूस काही वेळा त्वचाविकारातून व्यक्त होत असते. स्वतःचं अस्तित्व नष्ट होत आहे असं वाटत राहिल्यास त्याचा परिणाम काही वेळा त्वचाविकारातून दिसून येतो. म्हणूनच होमिओपॅथी रुग्णांच्या मानसिकतेचा विचार करून औषधोपचार करते. रुग्णांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवते.

तर मग नक्की भेट द्या आणि निरोगी सौंदर्य आणि आत्मविश्वास मिळवा..!

त्वचाविकारांवर प्रभावी आणि गुणकारी उपचारांसाठी...

डॉ. प्रतिमा बोरा यांचे
डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक

नक्षत्र मेडिकल मागे, चाणक्य चौक, अहिल्यानगर.
संपर्क - 9822 6465 88.

15/04/2025

डॉ. प्रतिमा बोरा यांचे
डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक

PCOD आणि PCOS – महिलांच्या या समस्या फक्त शरीरावर नाही, तर मनावरही परिणाम करतात.
योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पीसीओडी आणि पीसीओएस च्या समस्या नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात. हार्मोन्स नियंत्रित करून तुम्हाला सुयोग्य औषधांनी सहज गर्भधारणा राहू शकते.

डॉ. प्रतिमा बोरा यांचे डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक आपल्या या समस्या दूर करण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. PCOD आणि PCOS सारख्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या डॉ. बोरांच्या प्रभावी आणि गुणकारी होमिओपॅथी उपचाराद्वारे दूर होऊ शकतील.

विशेष म्हणजे डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक द्वारे थेट रूट्सवर अर्थात मुळांवर उपचार केले जातात. ज्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास अधिक मदत होते. तर मग नक्की भेट द्या आणि छान, निरोगी जीवनाचा आनंद घ्या!

डॉ. प्रतिमा बोरा यांचे
डॉ. बोरा होमिओपॅथी क्लिनिक

नक्षत्र मेडिकल मागे, चाणक्य चौक, अहिल्यानगर.
संपर्क - 9822 6465 88.

Address

Behind Nakshatra Medical, Chanakya Chowk, Burudgaon Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 10:30am - 2pm
6pm - 7pm
Tuesday 10:30am - 2pm
6pm - 7pm
Wednesday 10:30am - 2pm
6pm - 7pm
Thursday 10:30am - 2pm
6pm - 7pm
Friday 10:30am - 2pm
6pm - 7pm
Saturday 10:30am - 2pm
6pm - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Bora Homoeopathy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category