03/01/2026
आज साप्ताहिक सकाळमध्ये माझा “जिव्हाळ्याचा हिवाळा” हा लेख प्रकाशित झाला आहे.
हिवाळा म्हणजे केवळ थंडी नव्हे, तर शरीरातील चयापचय, हृदय, श्वसनसंस्था, सांधे आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या बदलांचा ऋतू आहे.
या लेखातून
✔️ हिवाळ्यात शरीरात नेमके काय बदल होतात
✔️ कोणत्या वयोगटाने काय काळजी घ्यावी
✔️ आहार, पाणी, व्यायाम आणि सूर्यप्रकाशाचे महत्त्व
हे शास्त्रीय पण सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोग्य टिकवण्यासाठी माहिती हीच पहिली औषध आहे.
आपल्याला उपयुक्त वाटल्यास नक्की वाचा आणि शेअर करा.
– डॉ. सुबोध देशमुख अहिल्यानगर