Navjeevan multispeciality hospital

Navjeevan multispeciality hospital Compassionate care! Extraordinary nursing!

तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो, लक्ष्मीचा सदैव वास राहो... संकटांचा नाश होवो, आणि शांतीचा वास राहो... #अक्षय्य_तृतीयेच्या_...
22/04/2023

तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो, लक्ष्मीचा सदैव वास राहो... संकटांचा नाश होवो, आणि शांतीचा वास राहो...
#अक्षय्य_तृतीयेच्या_मंगलमय_शुभेच्छा

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारत रत्न  #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2023

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारत रत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर... #जागतिक_आरोग्य_दिन
07/04/2023

स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर...
#जागतिक_आरोग्य_दिन

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी..... #हनुमान_जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय...
06/04/2023

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी.....
#हनुमान_जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

अहिंसा दया क्षमा शांती मैत्रीची शिकवण देणाऱ्या वर्धमान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #महावीर_जयंती
04/04/2023

अहिंसा दया क्षमा शांती मैत्रीची शिकवण देणाऱ्या वर्धमान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#महावीर_जयंती

उभारू गुढी आनंदाची सुखा समाधानाची आणि समृद्धीची #गुढीपाडवा निमित्त सर्वांना शुभेच्छा..!
22/03/2023

उभारू गुढी आनंदाची सुखा समाधानाची आणि समृद्धीची
#गुढीपाडवा निमित्त सर्वांना शुभेच्छा..!

लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा #रंगपंचमीच्या_हार्दिक_शुभेच्छा💜🧡♥️
12/03/2023

लाल, हिरवा, पिवळा, निळा..आला सण हा रंगाचा
#रंगपंचमीच्या_हार्दिक_शुभेच्छा💜🧡♥️

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. ☺️✨💐
08/03/2023

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. ☺️✨💐

कारुण्य सिंधु भव दुःख हारी.... तुजविण शंभु मज कोण तारी.....हर हर महादेव #महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
18/02/2023

कारुण्य सिंधु भव दुःख हारी.... तुजविण शंभु मज कोण तारी.....
हर हर महादेव
#महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

पाखरांची चपळता, प्रातःकाळची सौम्य उज्ज्वलता व निर्झराचा खळखळाट म्हणजे मुले.... #बालदिन निमित्त सर्व बाळगोपाळांना शुभेच्छ...
14/11/2022

पाखरांची चपळता, प्रातःकाळची सौम्य उज्ज्वलता व निर्झराचा खळखळाट म्हणजे मुले....
#बालदिन निमित्त सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा..

सण सौख्याचा, आपलुकीच्या नात्यांचा... निखळ आनंदाचा... #भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा!
26/10/2022

सण सौख्याचा, आपलुकीच्या नात्यांचा... निखळ आनंदाचा...
#भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा!

This Diwali lets Burn the Health Issues by Adopting Healthy Eating Habit.
24/10/2022

This Diwali lets Burn the Health Issues by Adopting Healthy Eating Habit.

Address

Marketing Fedration Building, Fodder Market, Market Yard
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navjeevan multispeciality hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category