05/02/2024
मुलगी (female child).......🧚♀️
👧
आज सगळीकडे मुलींचे घटते प्रमाण हा एक चिंतेचा विषय आहे
😳😳
मुलगी आई म्हणून हवी, बायको म्हणून हवी, बहीण म्हणून हवीय पण आई च्या पोटामध्ये बाळ 🧚♀️ म्हणून नकोय......😷😷
आशा परिस्थिती मध्ये पण निसर्ग काही ग्रेट आई -वडलांच्या रूपाने हा समतोल राखतो....👨👩👧
गोष्ट असाच एका ग्रेट पेरेंट्स ची.........
सुरवात झाली डिसेंबर 2022 मध्ये.....
मनात मुलीची आई होण्याचे स्वप्न, पण पहिल्या मुलावर कुटुंब नियोजनाचा ऑपेरेशन (tubal ligation ) केलेल...😞😞
ज़िल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पहिल्यांदा पेशेन्ट ओ पी डी मध्ये येतो....👩⚕️
सर्व तपासणी केल्यानंतर पेशंट चे रक्त (HB) कमी असल्याचे निदान झाले.....🩺
रक्त वाढीचे इंजेक्शन 💉देऊन पेशंट ला डिस्चार्ज करण्यात येत...🤦♀️
मध्ये 2ते 3 महिन्याचा काळ जातो.... 🧐
आणि नंतर अचानक एक दिवस पेशंट चा फोन येतो...💁♀️
सर्व रिपोर्ट व्यवस्थित
येतात...👩⚕️
भुलेच्या डॉक्टरांची संमती मिळते....🧑⚕️
अन सुरु होते.....🙅♀️
कुटुंब नियोजन ऑपेरेशन पलटवण्याची शस्त्रक्रिया (Tubal Recanalization ) केली जाते.........💁♀️
पुढील प्रवास चालू राहतो ते "महालक्ष्मी हॉस्पिटल, अहमदनगर " येथे......✍️✍️
HSG केली असता एकच बाजूची ट्यूब ओपन झाल्याचे लक्षात येते.......🤦♀️
अन निसर्गाची किमया, तिसऱ्या इंडकशन सायकल मध्ये प्रेग्नेंशी राहुन जाते.....🥳🥳
असाच नऊ महिण्याचा प्रवास थोडे फार चढ उतार सोडता सुखरूप पार पडतो..........🤰
शेवटी बाळाच्या बाजूचे पाणी (amniotic fluid ) खूप कमी(severe oligo)झाल्यामुळे ceserian section
करण्याचा निर्णय घेण्यात येतो...👨⚕️🧑⚕️🪡💉💊🩺
आणि " महालक्ष्मी " मध्ये गोडस अशी 🧚♀️जन्माला येते.......🤱🤱
.............🥳🥳🥳🥳
मुलगा जन्माला यावा यासाठी अथक 😳 प्रयत्न करणारे पालक खूप भेटतात.......
पण....,
चिमुकल्या परी साठी लढणारे ग्रेट पेरेंट्स अतिशय दुर्लभ....👶
अशा ग्रेट पेरेंट्स 👨👩👧 ना सॅल्यूट.........👮👮
यू आर ग्रेट,....👨👩👧👧
👧
👩🦰
👩
👱♀️
👩🦳
🧔♀
🧕
👷♀️
👩⚕️
👩🎓
👩🍳
👩🎤
👩🌾
👩🏭
👩🏫
👩🚒
👩✈️
👩🚀
👩⚖️
👰♀
👸
🦸♀️
🦹♀️
🧙♀️
🧝♀️
🧛♀️
🧜♀️
💃
🏃♀️..
आणि....
अशा चिमुकल्या परी आईच्या पोटातच न जाता नऊ महिने पूर्ण करून जल्माला याव्यात ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी 🙏🙏