
18/08/2022
शरीरावर खाज येते? करा ‘हे’ घरगुती उपाय
त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं.
-