Trisha Wellness And Fitness

Trisha Wellness And Fitness *खूब खावो, वजन कम करो!*
https://api.whatsapp.com/send?phone=+917721980711&text=Hi,%20Ple

26/05/2023

जॉईन हेल्दी लाईफस्टाईल जर्नी फ्री झूम ऑनलाईन वर्कआउट शेषन आणि आहार मार्गदर्शन कॉल 8308303197

सुवर्णसंधी दि 20 मे 2023 रोजी संध्याकाळी  7.00  ते 8.00 या वेळेत ऑनलाईन इुम लिंक वर व्यवसायाची सुवर्णसंधी आपणास जर इंटरे...
19/05/2023

सुवर्णसंधी दि 20 मे 2023 रोजी संध्याकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत ऑनलाईन इुम लिंक वर व्यवसायाची सुवर्णसंधी आपणास जर इंटरेस असेल तर व्हॅटसॅप वर एक Hi असा मेसेज करावा आपणास झुम लिंक पाठवली जाईल मोबा 8308303197

Are you looking for a way to lose weight and stay slim? Look no further! Health & Fitness in Nashik Division is the plac...
05/05/2023

Are you looking for a way to lose weight and stay slim? Look no further! Health & Fitness in Nashik Division is the place to be! Visit us today or give us a call at 8308303197 for more information! Get started on your health and fitness journey today!

02/05/2023
*11 महिन्यात 66 किलो वेट लॉस* 😱सपना वेलनेस सेंटर चा सगळ्यात मोठा रिझल्ट✌️मा.संकेत दुधाडे सरांनी सातत्याने,जिद्दीने,चिकाट...
18/04/2023

*11 महिन्यात 66 किलो वेट लॉस* 😱
सपना वेलनेस सेंटर चा सगळ्यात मोठा रिझल्ट✌️
मा.संकेत दुधाडे सरांनी सातत्याने,जिद्दीने,चिकाटीने 11 महिने रोज सकाळी अर्जुन बाबा वर्कआऊट व सकस संतुलित आहार घेऊन 66 किलो वजन कमी केलं म्हणजे थोडक्यात माझ्या एवढा व्यक्ती त्यांच्यातून बाहेर काढला😱 असे अविश्वसनीय रिजल्ट फक्त आमच्या कडेच मिळू शकता. जर तुम्हाला ही फॅट युक्त वजन कमी करायचं असेल, फिट व आनंदी जीवन जगायचं असेल तर आजच संपर्क करा. 7721980711, 8308303197या नंबर वर.🙏

04/04/2023

*जर तुम्ही त्वचेच्या त्रासाने त्रस्त आहात...? तर आता घाबरायचे अजिबात कारण नाही...!!*

*_अतिशय प्रभावी उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत..._*

*१) फंगल इन्फेक्शन वारंवार औषध घेऊनही बरे न होणे...*
*२) इसब (सोरायसिस) खूप मोठ्या प्रमाणात खाज उठणे व त्वचेची खपली निघणे...*
*३) अंगावर पांढरे डाग (कोड) उठणे...*
*४) चेहऱ्यावर वांग उठणे...*
*५) पिंपल्सचे प्रमाण वाढणे व डाग पडणे...*
*६) चेहरा काळवंडणे...*
*७) त्वचेखालील काळी वर्तुळे...*
_या आणि अशा सर्व त्वचाविकारांवर_

काळजी करू नका आपल्याकडे कायमचा बरा होतो
*आमच्या सोबत व्यायाम करा फिट रहा सकस संतुलित आहार व्यवस्थापन करुन मोफत मार्गदर्शन मिळवा*
अधिक माहितीसाठी संपर्क करा त्रीशा वेलनेस ग्रुप महाराष्ट्र राज्य
8308303197
🔰🌱🌿🍃🔰🌱🌿🍃🔰

12/03/2023

प्रिय बंधू आणि भगिनींनो
*आपले त्रीशा वेलनेस ग्रुप महाराष्ट्र राज्य सदैव स्वागतच* 🙏🏻
*पोट का वाढते अणि कमी करण्याचे उपाय‼️*

*पोट वाढण्याची अनेक कारणे आहेत*
👉पोट वाढणे हे प्रगतीचे लक्षण आहे असे एकेकाळी समजले जात होते. खरे पाहिले तर पोट वाढल्याने खूप नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया काय नुकसान होऊ शकते?

पोट वाढल्याने हृदयविकाराचा धोका, तणाव वाढणे, मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पोट वाढण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. सुलेमान लधानी, क्षयरोग आणि श्वसन रोगतज्ज्ञ /औषध, मसिना हॉस्पिटल, भायखळा, मुंबई यांच्याकडून आम्ही याबाबत अधिक माहिती घेतली.

*पोट का वाढते*❓

पोट वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. याचे पहिले कारण म्हणजे, जर तुमचे जेवण योग्य नसेल आणि तुमची जीवनशैली योग्य नसेल तर तुमचे पोट वाढू लागते आणि तुमचे वजन वाढण्यास सुरुवात होईल. आहार योग्य नसेल तर अन्न पचवण्याची शक्ती नष्ट होते. त्यानंतर जमा होणारी चरबी जाळणे कठीण होते त्यामुळे पोट वाढू लागते. याशिवाय आजकालच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण सतत बसून काम करतात. शरीराला कोणताही व्यायाम मिळत नाही आणि हेदेखील पोट वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. अजिबातच शरीराला व्यायाम दिला नाही तर पोटातील चरबी वाढण्यास अधिक हातभार लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा.

तळलेले अन्न जास्त खाणे, साखरयुक्त पदार्थांचे अधिक सेवन, एरेटेड पेये – कॅन , ज्यूस या सर्वांचा दैनंदिन जीवनात अतिवापरामुळे वजन वाढते. पुरेशी झोप न मिळणे. काही वेळा आनुवंशिकतादेखील लठ्ठपणाचे कारण असू शकते आणि दुसरे महत्त्वाचे कारण – जर तुम्ही जास्त प्रमाणात मद्य सेवन केले तर तुमच्या यकृताला सूज येऊ शकते, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोटात पाणी भरते आणि तुमचे पोटही वाढू शकते. आणि फक्त दारू प्यायल्याने सुद्धा तुमचे वजन वाढू शकते. तिसरे आणि सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीराचा व्यायाम नसणे. वर्क फ्रॉम होम, दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसणे आणि व्यायाम न केल्यामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होईल, ज्यामुळे लठ्ठपणा किंवा पोट वाढू शकते. या कारणास्तव आपण जितके खातो तितक्या कॅलरीज बर्न करणे देखील आवश्यक आहे.

एक सामान्य कारण (Normal Reason) म्हणजे तणाव, जास्त तणावाखाली राहिल्याने तुमचा कोर्टिसोल हार्मोन वाढतो जो तुम्हाला तणावाचा सामना करण्यास मदत करतो आणि जेव्हा तुमची तणावाची पातळी वाढते तेव्हा हा हार्मोन तुमच्या चयापचयाचा वेग कमी करतो, ज्यामुळे तुमच्यामध्ये जास्त कॅलरीज राहतात. पोट आणि चरबी जळत नाही, त्यामुळे ती विशेषतः पोटात राहते, त्यामुळे लठ्ठपणा/पोट वाढू शकते.

लठ्ठपणा/पोट कमी करण्यासाठी काय करावे?

• सकस आहार घेणे

• अन्नामध्ये जास्त प्रथिने असणे

साखर आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा

• वेफर्स, एरिट्रेड ड्रिंक्स, केक, जंक फूड यांचा कमी वापरा

• अधिक पोषण मिळेल ऐसे पदार्थ – भाज्या, फळे जास्त प्रमाणात खावी

• दारूचे सेवन करू नका

चांगली झोप घ्या

• तणावामध्ये राहू नका – तणाव कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे

तुम्हालादेखील हा त्रास होत असेल तर वेळीच सावध व्हा आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागा. एकदा पोट वाढलं की ते कमी करण्यासाठी खूपच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही वेळीच लक्ष द्यायला हवे.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*सम्पर्क*https://www.facebook.com/profile.php?id=100088773595916&mibextid=ZbWKwL
त्रिशा वेलनेस ग्रुप महाराष्ट्र राज्य*
*8308303197*

*खूब खावो, वजन कम करो!*
https://api.whatsapp.com/send?phone=+917721980711&text=Hi,%20Ple

*नमस्कार बंधू-भगिनींनो...*.*आपले त्रीशा वेलनेस ग्रुप सदैव स्वागतच**तुमच्याही याच समस्या आहेत का...???*1) लठ्ठपणा. 2) शुग...
08/03/2023

*नमस्कार बंधू-भगिनींनो...*.
*आपले त्रीशा वेलनेस ग्रुप सदैव स्वागतच*
*तुमच्याही याच समस्या आहेत का...???*

1) लठ्ठपणा.

2) शुगर

3) बीपी

4) दमा

5) वजन कमी असल्याने मुलामुलींना पसंती मिळत नाही.

6) मुलगी सावळी असल्याने पसंती नाही मिळत.

7) मुलगा लयच सडपातळ आहे, त्यामुळे लग्न होत नाहीये.

8) वजन कमी किंवा जास्त घरी बसूनच करा. 👇🏻👇🏻👇🏻🎉🎊🎊🎊🎊

*8308303197*
👆🏻👆🏻👆🏻
*कॉल करा आताच मराठमोळी, सकस आहार आणि व्यायाम पद्धती वापरा...*

*आपण खूप दिवसापासून या ग्रुपवर जॉईन आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी आपल्या ग्रुप वर जॉईन आहोत रोज नवीन नवीन फोटो पाहत असतो, बऱ्याच बंधू-भगिनींनी या ग्रुप वरून फोटो पाहून पाहून स्वतःचे मतपरिवर्तन केले आणि वजन कमी करण्यास आमच्याशी संपर्क केला. बऱ्याच बंधू-भगिनींचे वजन आम्ही कमी करून दाखवले. तुम्ही रोजचे फोटो पाहतच आहात एखाद्या मोठ्या लग्नसमारंभात जात असाल,एखाद्या मोठ्या कार्यक्रमात जात असाल तर आपल्या शरीराची लाज आपल्याला वाटते, असं वाटतं की बाकीचे सगळे पतले सतले आहेत आणि मीच कस काय असा..अशी... लाजू नका, घाबरू नका, आता तुमची वेळ आहे आत्ता तुमचं वजन कमी होणार.. आता तुमचे शरीर सुडौल होणार शंभर टक्के 723 पेक्षा जास्त लोकांचे आरोग्य आपल्या या ग्रुपने सांभाळले आहे. आता तुमची वेळ आहे. उठा जागे व्हा. रोज आहार घ्या व्यायाम करा. आणि सळपातळ दिसा.*

*संपर्क करा आजच.*
*त्रीशा वेलनेस ग्रुप महाराष्ट्र राज्य*
*8308303197*

♻️*🔰 वजन म्हणजे काय... ?*१) जर चालताना एकमेकांनां मांड्या घासत असतील...२) कंबरेवरची चरबी वाढली असेल...३) छाती बाजूचा भाग...
08/03/2023

♻️
*🔰 वजन म्हणजे काय... ?*

१) जर चालताना एकमेकांनां मांड्या घासत असतील...
२) कंबरेवरची चरबी वाढली असेल...
३) छाती बाजूचा भाग वाढला असेल...
४) गाल सुटले असतील...
५) सीट वाढली असेल...
६) स्थुलपणा...
७) ओटीजवळील चरबी वाढली असेल...
आणि शरीर जड वाटत असेल... 👍🏻
*तर...*
*तुम्ही हा कोर्स नक्की करू शकता...*
*या प्रयोगाने वजन आणि वाताचे त्रास निश्चितपणे कमी होतो...*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🔰 नेमकं वात म्हणजे काय ?*
१) हात-पाय थरथरने...
२) हाता-पायांना मुंग्या येणे...
३) हात-पाय वाकडे होणे...
४) हात-पाय किंवा अंगावर सूज चढणे...
५) हात-पाय किंवा संपूर्णतः अंग बधीर होणे ई.
६) हाता-पायांची आग होणे...
या सर्व गोष्टींवर,
🔰 *वजन* आणि *वात* कमी करण्यासाठी, आपला 40 दिवसांचा कोर्स हा आमच्या त्रिशा वेलनेस फॅमिली मेंबरांना योग्य व्यायाम आणि आहार व्यवस्थापन मार्गदर्शन केले जाते
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*त्रिशा वेलनेस ग्रुप महाराष्ट्र राज्य*
*8308303197*

12/02/2023

नंतर हॉस्पिटलच्या चकरा मारण्यापेक्षा आत्ताच फिट राहिलेले केव्हाही चांगले यासाठी आमचे फ्री झूम मॉर्निंग वर्कआउट शेषन जॉईन करा... जॉईन होण्यासाठी संपर्क करा 8308303197

12/02/2023

फ्री मॉर्निंग वर्कआउट शेषन जॉईन होण्यासाठी संपर्क करा 8308303197

Address

KUKANA VASANT MEDICAL
Ahmednagar
414604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trisha Wellness And Fitness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Trisha Wellness And Fitness:

Share