01/03/2024
🌼🌺🌸*वासंतिक वमन कर्म - पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी *🌸🌺🌼
👉हा लेख एकदा नक्की वाचा व शेअर करा👇
🤜तुमच्या आप्तांना कदाचित हा लेख व्याधी मुक्त होण्यासाठी वरदान ठरू शकतो.
*वमन कर्म कालावधी*- मार्च, एप्रिल
🌼🌼 *श्री विश्वभाग्य आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर*🌼🌼
👒आज आपण आधुनिक युगात पदार्पण करत आहोत खरे, पण प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी आजारी आहे किंवा औषधांच्या भरोशावर जगत आहे.
👒आपण तांत्रिक साधनसामग्रीच्या जोरावर आधुनिक होत आहोत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील या तांत्रिक साधनांचे अमुलाग्र योगदान आहे, जिथे व्याधी निष्कर्ष किंवा निदान करण्याच्या पद्धतीमध्ये मानवजातीला यश प्राप्त झाले आहे.
👒पण अनेक व्याधींसाठी नेहमी औषधे खाणे व त्या औषधांचा होणारा दूरगामी परिणाम, हा इतर अवयवांना देखील हळूहळू निकामी करू लागतो, अशा वेळी शरीराला वेळोवेळी आत मधून स्वच्छ करणे आवश्यक असते.
👒सध्या आपल्याला समाजात, वयाची साठ-सत्तर पार केलेले काही निरोगी लोक दिसतात, त्यांना विचारले असता, ते माफक आहार, योग्य वेळी झोप व शरीरशुद्धी केल्याबद्दल सांगत असतात.
👒आज कित्येक आनुवंशिक आजार व बदलत्या जीवनशैलीच्या आजारांपासून प्रतिकार करायचा असेल तर वेळोवेळी शरीरशुद्धी करणे व सुदृढ ठेवणे आपल्या दीर्घायुष्यासाठी गरजेचे आहे.
🌼🌼 *श्री विश्वभाग्य आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर*🌼🌼
🌸🌸*वमन कर्म म्हणजे काय?*🌸🌸
👒पंचकर्मापैकी एक, हे वमन कर्म आहे .
👒यामध्ये शरीरातील अनावश्यक व दूषित कफ व पित्त तोंडावाटे शरीरातून बाहेर काढले जाते, जेणेकरून त्या व्यक्तीचे कफ व पित्ताच्या संबंधित आजार बरे व्हावेत किंवा होऊच नयेत.
🌸🌸*वमन कर्म कोणी केले तर चालेल?*🌸🌸
👒वयाच्या 16 ते 55 वयोगटातील लोक हे वमन कर्म करू शकतात.
👒जे वमन कर्माच्या फिटनेस क्रायटेरिया मध्ये बसतात फक्त तेच वमन कर्म करू शकतात.
🌼🌺🌼*वमन कर्माचे चे फायदे*🌼🌺🌼🌸
👒सर्व ज्ञानेंद्रियांची कामे सुधारतात जसे की डोळ्यांची दृष्टी, नाकाचे गंधज्ञान, त्वचेची कोमलता व तेज., इत्यादी.
👒सुज असलेली सांधेदुखी, *संधिवात* किंवा आमवात
👒 *वंध्यत्व* -पुरुषबीज व स्त्रीबीजाची कमतरता
👒 *मधुमेह*- प्रमेहाचे असंतुलन
👒 *दमा* -श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा किंवा सुई-सुई आवाज येणे किंवा दीर्घकालीन सर्दी-खोकला.
👒 *त्वचारोग*- गजकरण, अंगावर पित्ताच्या गांध्या उठणे, इसबगोल, चाई, कोड ,सोरायसिस इत्यादी.
👒 *नखुरडे*, नखे काळे होणे, केस गळणे, इत्यादी
👒 *स्थौल्य* - ठराविक BMI असलेल्या लोकांसाठी फायदेशीर.
👒 *मुखरोग* - मुखदुर्गंधी, मुखपाक (तोंड येणे)
👒 *स्त्रीरोग* - पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व, अंगावरचे पांढरे किंवा लाल जाणे, पिशवीला सूज इत्यादींवर उपयुक्त.
👒शरीरशुद्धी तील सर्वोत्तम असे *वमन कर्म* निरोगी लोक देखील फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, शरीरातील कफ सुधारण्यासाठी व चेहऱ्यावर तेज येण्यासाठी, वर्षातून एकदा वसंत ऋतूमध्ये करतात.
🌼🌼 *श्री विश्वभाग्य आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर*🌼🌼
🌸*वमन कर्मासाठी किती दिवस लागतील?*🌸
सात ते नऊ दिवस.
🌸आज जगभरातून लोक, भारतामध्ये असे विशेष पंचकर्म करण्यासाठी येतात, जेणेकरून त्यांचे शरीर सुदृढ व बलवान रहावे, तर मग तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी का बरं घेऊ नये? चला आपणही 👉*पंचकर्म करूया व निरोगी राहू*
🌼🌼 श्री विश्वभाग्य आयुर्वेदिक हॉस्पिटल व पंचकर्म उपचार केंद्र ;
गुरूसुपर मार्केट जवळ , माऊली सभागृहासमोर, झोपडी कॅन्टीन,अहमदनगर 🌼🌼
*संपर्क-* 8805095691 / 9623253949
🌼🌺हा लेख आपल्या गरजू नातेवाईकांना शेअर करा.🌺