Dr Vaidya's Panchved Ayurveda

Dr Vaidya's Panchved Ayurveda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Vaidya's Panchved Ayurveda, Medical and health, Falt No 1, Aakash B Apartment, Gokul Colony, Bhide Hospital Chowk, Savedi, Ahmednagar.

20/06/2025
पंचवेद आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर.फ्लॅट नं.1, आकाश B अपार्टमेंट, गोकुळ कॉलनी, भिडे हॉस्पिटल समोर, सावेडी नाका, स...
16/03/2025

पंचवेद आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर.
फ्लॅट नं.1, आकाश B अपार्टमेंट, गोकुळ कॉलनी, भिडे हॉस्पिटल समोर, सावेडी नाका, सावेडी, अहिल्यानगर, 414003.
संपर्क-9309983346
वेळ- सकाळी 10 ते 2, दुपारी 4.30 ते 8.30
https://g.co/kgs/pMBVCG

27/07/2024

PCOD वर वेळीच उपचार घेतले नाहीत तर वंध्यत्वासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पंचवेद आयुर्वेद क्लिनिकला भेट द्या आणि PCOD वर योग्य उपचार मिळवा.

11/04/2024

Spine problem #
पंचवेद आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म सेंटर.
फ्लॅट नं.1, आकाश B अपार्टमेंट, गोकुळ कॉलनी, भिडे हॉस्पिटल समोर, सावेडी नाका, सावेडी, अहमदनगर, 414003.
संपर्क-9309983346
वेळ- सकाळी 10.30 ते 2, दुपारी 4.30 ते 8.
https://g.co/kgs/pMBVCG

जुन्या पेशंटच्या परिचयातून एक फोन आला. त्या पेशंटचे *Hba1c( तीन महिन्यांची एवरेज शुगर ) 13* आले होते. जेवणापूर्वी व नंतर...
24/01/2024

जुन्या पेशंटच्या परिचयातून एक फोन आला. त्या पेशंटचे *Hba1c( तीन महिन्यांची एवरेज शुगर ) 13* आले होते. जेवणापूर्वी व नंतरच्या शुगर मध्ये देखील मोठी वाढ झाली होती. ऑनलाइन कन्सल्टेशन केल्यानंतर लक्षात आलेलं की *स्ट्रेसमुळे* ही *शुगर डिटेक्ट* झाली आहे. *कोलेस्ट्रॉल* देखील जास्त असावे अशा अनुमानाने 15 दिवसांची औषधे कुरिअर केली. व *कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट(lipid profile)* करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट केल्यावर त्यांनी पाठवला असता *कोलेस्ट्रॉल* रिपोर्ट वाढलेले बघून त्यांच्या मनामध्ये शंका आणि भीती निर्माण झाली. हे कमी होईल ना? ऍलोपॅथीचे औषध चालू करावे का? असे विचार चक्र सुरू झाले. त्यांना सांगितले की, पंधरा दिवसांची औषधे घ्या व रिपोर्ट पुन्हा करा. पेशंट विश्वासातले असल्याने त्यांनी ऐकले. पंधरा दिवसांनी रिपोर्ट केल्यानंतर *शुगर व कोलेस्ट्रॉल* बऱ्यापैकी नॉर्मल आले होते.
*डॉ. अक्षय वैद्य.*
*एम.डी आयुर्वेद.*
*नगर|पुणे.*(9309983346)

सर्वांना निरामय आरोग्य मिळावे हीच प्रार्थना! धनत्रयोदशीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा.
10/11/2023

सर्वांना निरामय आरोग्य मिळावे हीच प्रार्थना! धनत्रयोदशीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा.

Address

Falt No 1, Aakash B Apartment, Gokul Colony, Bhide Hospital Chowk, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Vaidya's Panchved Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram