Dr. Anshu & Dr. Mahesh Mulay

Dr. Anshu & Dr. Mahesh Mulay At Shree Kamala Ayurved Hospital, we believe in the wisdom of Ayurveda to nurture your health.

25/05/2026

शरीरातील लोह (Iron) हे फक्त रक्त वाढवण्यासाठीच नाही तर प्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

लोहाची कमतरता असल्यास शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते, सतत थकवा जाणवतो आणि पेशींचे आरोग्य बिघडू शकते. काही संशोधनांनुसार, कमजोर प्रतिकार क्षमता आणि पेशींमध्ये होणारे बदल हे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या धोक्याशी संबंधित असू शकतात.

योग्य आहार, वेळेवर तपासणी आणि आवश्यक ते उपचार यामुळे शरीर निरोगी ठेवणे शक्य आहे.
पूर्ण व्हिडिओ YouTube वर जरूर पाहा.
https://youtu.be/nmlY2k5u4Fc

डॉ. अंशु मुळे (आयुर्वेद तज्ञ)
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे
9822510725

22/05/2026

नमस्कार मंडळी,

लैंगिक इच्छा ही मानवी जीवनातील सर्वात प्रभावी भावनांपैकी एक आहे. पण दुर्दैवाने आपल्या समाजात आजही “सेक्स” किंवा “लैंगिक शास्त्र” या विषयांकडे लाजिरवाण्या किंवा अश्लील नजरेने पाहिले जाते. याच विषयावर मोकळेपणाने बोलता न येणे हीच अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या समस्यांची मूळ कारणे आहेत.

प्रत्यक्षात, आनंदी सेक्स लाईफ हे परिपूर्ण आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी नातेसंबंध, नियमित व्यायाम आणि योग्य आयुर्वेदिक उपचार यांच्या मदतीने केवळ वंध्यत्वच नव्हे तर अनेक मानसिक-शारीरिक समस्यांवरही मात करता येऊ शकते.

“स्टॅमिना” गोळ्या खरंच सुरक्षित आहेत का?
लग्नाआधी हेल्थ चेकअप गरजेचं आहे का?
पॉर्न तुमच्या आयुष्यावर परिणाम करतंय का?

या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आणि सेक्स लाईफबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा.

एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे मत काय आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Namskar Mandali,
Sexual desire is one of the most powerful emotions in human life. Yet, unfortunately, in our society, words like “s*x” or “s*xual science” are still viewed as something vulgar or shameful. Not being able to talk openly about this topic is the biggest problem, and it is leading to many serious and complex issues in society. In reality, a happy and satisfying s*x life is essential for a fulfilled life. A healthy relationship, regular exercise, and the right Ayurvedic treatment can help overcome not just infertility, but also many psychosomatic disorders. "Stamina” pills… safe or risky? Pre-marriage checkup… really necessary? Is p**n affecting your life? Find answers to these important questions and break the myths around s*x life watch till the end.
Also, let us know how you liked the episode & what you think about it in the comment box.

🌐Website :
https://drmulay.com/

📞: +91 9309039395

Speakers: Dr. Mahesh & Dr. Anshu Mulay (Ayurveda Specialist)
Courtesy:
https://www.youtube.com/-_9kPx-j2KHPNXCVzgg
0:00 - Introduction
2:46 - How s*x life affects your overall life
6:15 - Are regular physical relations good for you?
8:28 - What happens when intimacy is low?
9:54 - Health issues that affect s*x life
16:32 - How supplements affect your body
21:17 - Internet’s impact on s*x life
25:16 - How p**n affects your s*x life
28:42 - Effects of ma********on on s*x life
35:24 - Do women really need s*x tonics?
38:15 - How addiction affects intimacy
40:24 - Infertility even with normal reports?
43:30 - Tips for a healthy s*x life
47:34 - How lifestyle affects s*x life
51:00 - Why your partner’s desire matters
53:55 - Role of communication in s*x life
58:20 - Is desire normal after 40?
1:01:03 - Do diabetes & BP medicines affect s*x life?
1:04:20 - Signs of a healthy vs unhealthy s*x life
1:11:15 - Is premarital counseling important?
1:16:41 - Do you need to study s*x education?
1:19:45 - How Ayurveda helps in these issues
1:20:52 - Contact the doctor
Interviewer: Ojas Marathe

Camera: Prashant Shelke

Editing: Vitthal Gavhane

Concept & Direction: Prashant Dandekar

Thumbnail: Vaibhavi Raje

Business Development Head: Bhushan Bhonde

*xeducation *xualhealth

18/05/2026

खाद्यपदार्थांना आकर्षक दिसण्यासाठी वापरले जाणारे आर्टिफिशिअल रंग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. काही कृत्रिम रंगांमुळे दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
विशेषतः मुलांमध्ये, वारंवार रंगीत जंक फूड, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड पदार्थांचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे.

चमकदार रंग नव्हे, तर नैसर्गिक आणि सुरक्षित अन्न निवडा!
पूर्ण व्हिडिओ YouTube वर जरूर पाहा.
https://youtu.be/nmlY2k5u4Fc

डॉ. अंशु मुळे (आयुर्वेद तज्ञ)
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे
9822510725

आपल्या विश्वासाबद्दल आणि मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार योग्य पद्धतीने घे...
15/05/2026

आपल्या विश्वासाबद्दल आणि मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार योग्य पद्धतीने घेतल्यास पचनविकारांमध्येही उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात.
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
अशुकारी ,जीर्णव्याधी व वंध्यत्व उपचार, पंचकर्म उपचार केंद्र, लेंडकर मळा बालिकाश्रम रोड अहमदनगर।
डॉ. महेश मुळे व डॉ. सौ.अंशु मुळे
Mobile
‎+91 9309039395

13/05/2026

किती खावे आणि कधी थांबावे?
आयुर्वेदात याची स्पष्ट आणि शास्त्रीय मांडणी केलेली आहे.
योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला अन्न घेतल्यास पचन सुधारते, आजार टाळता येतात आणि शरीर निरोगी राहते.
विशेषतः नॉनव्हेज प्रेमींनी हा व्हिडिओ नक्की पाहावा — कारण चुकीच्या प्रमाणात खाणे अनेक त्रासांना कारणीभूत ठरते.

आयुर्वेद काय सांगतो? उत्तर या रीलमध्ये जाणून घ्या.
अधिक जाणून घ्या – आमचा पूर्ण व्हिडिओ युट्युबवर पाहा!
– डॉ. महेश मुळे
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
अशुकारी ,जीर्णव्याधी व वंध्यत्व उपचार, पंचकर्म उपचार केंद्र, लेंडकर मळा बालिकाश्रम रोड अहमदनगर।
डॉ. महेश मुळे व डॉ. सौ.अंशु मुळे
Mobile
‎+91 9309039395










18w

11/05/2026

निरोगी राहायचं असेल तर ऋतूनुसार आणि आपल्या मातीत पिकणारं (लोकल) अन्न खा!

आयुर्वेदानुसार आपल्या शरीराची गरज ऋतूनुसार बदलत असते. त्यामुळे त्या त्या सिझनमध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे फळे, भाज्या आणि धान्य शरीराला अधिक पचतात, पोषण देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

लोकल आणि सिझनल अन्न म्हणजेच शरीरासाठी खरं “सुपरफूड”!
पूर्ण व्हिडिओ YouTube वर जरूर पाहा.
https://youtu.be/nmlY2k5u4Fc

डॉ. अंशु मुळे (आयुर्वेद तज्ञ)
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे
9822510725

08/05/2026

नव-विवाहित जोडप्यांसाठी सशक्त कामजीवनासाठी खास आयुर्वेदिक टिप्स!!

थकवा, ताणतणाव, चुकीची जीवनशैली यामुळे Erectile Dysfunction व शुक्राणूंची गुणवत्ता कमी होण्याच्या समस्या वाढत आहेत.
योग्य आहार, आयुर्वेदिक औषधे, व्यायाम व जीवनशैलीतील बदलांमुळे नैसर्गिकरीत्या सुधारणा शक्य आहे.

आजच अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
पूर्ण माहिती आणि योग्य मार्गदर्शनासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ YouTube वर नक्की पहा.
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
📞 डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे – 9822510725

04/05/2026

जेवणाची “योग्य” वेळ कोणती?

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील पचनशक्ती (पित्त) सकाळी 10 वाजता सक्रिय होऊ लागते, दुपारी 12 वाजता ती सर्वाधिक तीव्र असते आणि 2 नंतर हळूहळू कमी होते.
म्हणूनच दुपारी 12 वाजता जेवण करणे सर्वात उत्तम मानले जाते.

पण ऑफिस किंवा दिनचर्येमुळे 12 वाजता जेवण शक्य नसेल, तर सकाळी 10 वाजता पौष्टिक आहार घेणेही चांगला पर्याय आहे.
योग्य वेळी जेवण = उत्तम पचन + अधिक ऊर्जा + चांगले आरोग्य.
पूर्ण व्हिडिओ YouTube वर जरूर पाहा.
https://youtu.be/nmlY2k5u4Fc

डॉ. अंशु मुळे (आयुर्वेद तज्ञ)
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे
9822510725

02/05/2026

सेक्स हा फक्त शरीराचा नाही, तर मनाचा खेळ आहे.
दोन्ही पार्टनर्समध्ये भावनिक, मानसिक आणि शारीरिक जुळवून घेतलं कीच नात्यात खरी जवळीक निर्माण होते.
समजून घेणं, संवाद आणि एकमेकांच्या भावना ओळखणं — हेच खरं कनेक्शन आहे.
पूर्ण माहिती आणि योग्य मार्गदर्शनासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ YouTube वर नक्की पहा.
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
📞 डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे – 9822510725

28/04/2026

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका… ती गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची (Cervical Cancer) काही महत्त्वाची लक्षणे:
• अनियमित किंवा असामान्य रक्तस्राव
• संभोगानंतर रक्तस्राव
• पेल्विक भागात सतत वेदना
• दुर्गंधीयुक्त स्त्राव
• थकवा व वजन कमी होणे
ही लक्षणे दिसत असल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता आणि बरा करता येऊ शकतो.
स्वतःची काळजी घ्या, कारण लवकर ओळख म्हणजेच सुरक्षित भविष्य.
पूर्ण व्हिडिओ YouTube वर जरूर पाहा.
https://youtu.be/nmlY2k5u4Fc

डॉ. अंशु मुळे (आयुर्वेद तज्ञ)
📍 श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल
लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे
9822510725
#महिलांचआरोग्य

25/04/2026

अनियंत्रित हस्तमैथुन आणि मधुमेह (डायबेटीस) या दोन्ही कारणांमुळे Erectile Dysfunction (लिंगदौर्बल्य) होण्याचा धोका वाढू शकतो.

लाज न बाळगता वेळेत योग्य सल्ला आणि उपचार घ्या—कारण ही समस्या उपचारयोग्य आहे.
पूर्ण माहिती आणि योग्य मार्गदर्शनासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ YouTube वर नक्की पहा.
श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर
📞 डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे – 9822510725

Address

Lendkar Mala, Sawedi, Balikashram Road, Bagade Mala
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Anshu & Dr. Mahesh Mulay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Anshu & Dr. Mahesh Mulay:

Share