Zende Hospital

Zende Hospital "स्त्रियांच्या कोणत्याही समस्येचं सं

डॉ. प्रशांत झेंडे यांचे वैद्यकिय शिक्षण
डॉ 1993 साली MBBS MD BJ मेडिकल पुणे येथून पास झाले असून
ICOG इंडियन कॉलेज ऑफ ओबस्ट्राटिक अँड गायन्याक मध्ये फॉलोशिप केलेली आहे

डॉ. मंजिरी झेंडे या MBBS DGO मिरज मेडिकल कॉलेज च्या युनिव्हर्सिटी टॉपर आहेत

झेंडे हॉस्पिटल ची रुग्ण सेवेची सुरुवात ही 1995 साली अहमदनगर मधील कोठला स्टँड या ठिकाणी झाली, पाच वर्ष या ठिकाणी रुग्ण सेवा केल्यानंतर मोठ्या जागेची आवश्यकता भासल्या कारणाने हॉस्पिटल ची स्व मालकीच्या जागेमध्ये बांधकाम करून 2000 साली डी. एस. पी. चौक तारकपूर याठिकाणी स्थलांतर झाले या ठिकाणी नियमित सेवा चालू असताना डॉ. झेंडे दाम्पत्याने आणखी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून नावीन्य पूर्ण अशी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ची स्थापना ही डिसेंबर 2005 साली चालू केली

आज मोठं मोठया शहरातून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहे. मात्र उपचारा चा आणि अन्य गोष्टीचा खर्च परवडत नाही अश्या वेळी आपल्या सारख्या छोट्या गावातील व आसपासच्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी तेच तंत्रज्ञान सहज व कमी खर्चात उपलब्ध व्हावे या दृष्टीने डॉ. झेंडेज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे वरदान ठरणार आहे

आज पर्यंत सुमारे 2000 पेक्ष्या जास्त दाम्पत्यांना ART तंत्रज्ञानाणे अपत्य प्राप्ती झालेली असून 65% पर्यंत सक्सेस रेट असणारे नगरमधील एक नामांकित हॉस्पिटल आहे

Today we honor World Patient Safety Day – a reminder that every patient deserves safe, high-quality care. Let’s stand to...
17/09/2025

Today we honor World Patient Safety Day – a reminder that every patient deserves safe, high-quality care. Let’s stand together to reduce preventable harm, strengthen healthcare systems, and make safety a priority for all.

आई होणं तिचा अधिकार आहे…झेंडे हॉस्पिटल अॅण्ड डॉ. झेंडेज् टेस्ट ट्युब बेबी सेंटरतारकपूर बस स्टॅण्ड रोड, डीएसपी चौकाजवळ, अ...
12/09/2025

आई होणं तिचा अधिकार आहे…

झेंडे हॉस्पिटल अॅण्ड डॉ. झेंडेज् टेस्ट ट्युब बेबी सेंटर

तारकपूर बस स्टॅण्ड रोड, डीएसपी चौकाजवळ, अहिल्यानगर

फोन: 0241-2430326
मो.नं. 7517023785

दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने 🙏माहीत आहे गणराया, तू पुन्हा वर्षभराने येणार 🌸✨अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच...
06/09/2025

दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने 🙏
माहीत आहे गणराया, तू पुन्हा वर्षभराने येणार 🌸✨
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

#अनंतचतुर्दशी #गणेशोत्सव #गणराय #गणेशभक्ती

शिकवता शिकवता मुलांना आभाळाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक!शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
05/09/2025

शिकवता शिकवता मुलांना आभाळाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनीगौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंदआणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा!गौरी आवाहनाच्या शुभे...
31/08/2025

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद
आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा!

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनानेआसमंत बहरलाचोहीकडे भक्तीचासुगंध दरवळलागणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!
27/08/2025

बाप्पाच्या आगमनाने
आसमंत बहरला
चोहीकडे भक्तीचा
सुगंध दरवळला

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

झेंडे हॉस्पिटल अॅण्ड डॉ. झेंडेज् टेस्ट ट्युब बेबी सेंटरतारकपूर बस स्टॅण्ड रोड, डीएसपी चौकाजवळ, अहिल्यानगर फोन: 0241-2430...
23/08/2025

झेंडे हॉस्पिटल अॅण्ड डॉ. झेंडेज् टेस्ट ट्युब बेबी सेंटर

तारकपूर बस स्टॅण्ड रोड, डीएसपी चौकाजवळ, अहिल्यानगर

फोन: 0241-2430326
मो.नं. 7517023785

मातीशी जुळलेली आपली नाती बैलांची साथ, मेहनतीची गाथा सांगती पोळ्याच्या दिवशी करू अभिवादन शेतीचा हा खरा सोबती महान बैल पोळ...
22/08/2025

मातीशी जुळलेली आपली नाती
बैलांची साथ, मेहनतीची गाथा सांगती
पोळ्याच्या दिवशी करू अभिवादन
शेतीचा हा खरा सोबती महान

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#बैलपोळा #बैल #शेतकरी

15 ऑगस्ट 1994 रोजी रोवलेल्या मातृसेवेच्या रोपट्याने आज 31 वर्षांचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण केला आहे.आमच्यावर प्रेम, विश...
15/08/2025

15 ऑगस्ट 1994 रोजी रोवलेल्या मातृसेवेच्या रोपट्याने आज 31 वर्षांचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण केला आहे.
आमच्यावर प्रेम, विश्वास आणि साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!

15/02/2025

Good evening everyone
Myself Dr Prathmesh Prashant Zende .
Hereby ,sharing with you all Hysteroscopic right tubal cornual block removal video .

#वंध्यत्व #स्त्रीत्व #टेस्टट्यूबबेबी #आईव्हीएफ

Address

DSP Chowk, To, ST Stand Road, Tarakpur
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zende Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Zende Hospital:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category