
23/07/2025
वाढत्या वयात सांधेदुखीच्या वेदना असह्य होत आहेत का? 😔
अनेकदा या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते पण हे योग्य नाही. ❌
सांधेदुखीमुळे दैनंदिन कामांवर आणि जीवनावर परिणाम होतो. तुमच्या सांध्यांचे आरोग्य जपण्यासाठी वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुन्हा एकदा निरोगी जीवन जगायला सुरुवात करा! 🙌
📍 सिव्हिल हॉस्पिटल जवळ, अहमदनगर मर्चेंट बँकेशेजारी, तारकपूर रोड, अहिल्यानगर
📲 7083775309