Sai ASIAN Hospital

Sai ASIAN Hospital We are committed to providing health for all sections of society, with no distinction in classes, religion, or faith

24/05/2026

आमरस खाल्ल्याने सात जणांना विषबाधा
शेवगाव शहरातील घटना : बाधितांवर नगरमधील रुग्णालयात उपचार

अहिल्यानगर : शेवगाव शहरातील मिरी रोड येथील आरे वस्तीवर राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस करुन खाल्ल्याने विषबाधा झाली असून, संपूर्ण कुटुंब नगर शहरातील साई एशियन हॉस्पिटल या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रात्री घडली.
सध्या आंब्याचा हंगाम सुरु असल्याने बाजारात विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय यांनी बुधवारी बाजारातून एका फळविक्रेत्याकडून आंबे खरेदी केले. शनिवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी त्या आंब्याचा रस करुन खाल्ला. यानंतर भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय (वय ५०), रेणुका भाऊसाहेब जायभाय (वय ४५), सागर भाऊसाहेब जायभाय (वय २८), अभिजित भाऊसाहेब जायभाय (वय २४), पूनम सागर जायभाय (वय २१), शीतल भाऊसाहेब जायभाय (वय २१) व अवनी सागर जायभाय (वय ४) यांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरु झाला.

पीडित कुटुंबाने कोणत्या ठिकाणावरुन आंबे खरेदी केले होते, याबाबतची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.
गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर
यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शेवगावमधील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु सर्वांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील साई एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केले त्यावेळी जायभाय कुटुंबातील सहा जण बेशुद्ध अवस्थेत तर एक जण शुद्धीवर होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

या रुग्णांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसून येते. परंतु चक्कर येणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे अन्नविषबाधेशिवाय वेगळे असू शकते. काही केमिकल्स पोटात गेल्याने असा त्रास होऊ शकतो. रुग्णांनी खाल्लेला आमरस आणि आंब्यांची फॉरेन्सिक विभागाने तपासणी केली तर नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे समोर येईल.

डॉ. सचिन पांडुळे पाटील,
(एम डी मेडिसिन ) साई एशियन हॉस्पिटल, अहिल्यानगर
उपचार करणारे डॉक्टर
---------------------------
शक्यतो थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावे
आंबे झटपट पिकविण्यासाठी काही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडसारख्या मानवी शरीराला घातक असलेल्या पुड्या आंब्यामध्ये ठेवतात किंवा पावडर टाकतात. यामुळे फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग येऊन पिकल्यासारखे दिसतात. मात्र, अशा प्रकारची फळे खाल्ल्याने माणसांसाठी जीवघेणी ठरू शकतात. यामुळे नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे खरेदी करुन खाल्ले तर कोणताही धोका होणार नाही.फळे २ तास पाण्यात भिजवून नंतर धुवून खावीत जेणेकरून त्यावरील कीटकनाशके आणि रसायने निघून जातील.

22/05/2026

अहिल्यानगर : शेवगाव शहरातील मिरी रोड येथील आरे वस्तीवर राहणाऱ्या जायभाय कुटुंबातील सात जणांना बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस करुन खाल्ल्याने विषबाधा झाली असून, संपूर्ण कुटुंब नगर शहरातील साई एशियन हॉस्पिटल या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रात्री घडली.
सध्या आंब्याचा हंगाम सुरु असल्याने बाजारात विविध जातीचे आंबे दाखल झाले आहेत. शेवगाव शहरातील आरे वस्तीवर राहणाऱ्या भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय यांनी बुधवारी बाजारातून एका फळविक्रेत्याकडून आंबे खरेदी केले. शनिवारी सायंकाळी त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी त्या आंब्याचा रस करुन खाल्ला. यानंतर भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय (वय ५०), रेणुका भाऊसाहेब जायभाय (वय ४५), सागर भाऊसाहेब जायभाय (वय २८), अभिजित भाऊसाहेब जायभाय (वय २४), पूनम सागर जायभाय (वय २१), शीतल भाऊसाहेब जायभाय (वय २१) व अवनी सागर जायभाय (वय ४) यांना चक्कर येणे, तोल जाणे असा त्रास सुरु झाला.

पीडित कुटुंबाने कोणत्या ठिकाणावरुन आंबे खरेदी केले होते, याबाबतची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.
गौरव जगताप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर
यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शेवगावमधील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु सर्वांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील साई एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल केले त्यावेळी जायभाय कुटुंबातील सहा जण बेशुद्ध अवस्थेत तर एक जण शुद्धीवर होता, असे डॉक्टरांनी सांगितले.

या रुग्णांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसून येते. परंतु चक्कर येणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे अन्नविषबाधेशिवाय वेगळे असू शकते. काही केमिकल्स पोटात गेल्याने असा त्रास होऊ शकतो. रुग्णांनी खाल्लेला आमरस आणि आंब्यांची फॉरेन्सिक विभागाने तपासणी केली तर नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे समोर येईल.

डॉ. सचिन पांडुळे पाटील,
(एम डी मेडिसिन ) साई एशियन हॉस्पिटल, अहिल्यानगर

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025

FIBROIDS (फायब्रॉइड) गर्भाशयातील गाठी -गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली एक प्रकारची गाठ आहे. शरीरातील स्त्री हार्...
20/05/2026

FIBROIDS (फायब्रॉइड) गर्भाशयातील गाठी -
गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली एक प्रकारची गाठ आहे. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात. त्यामुळे फायब्रॉइडचं प्रमाण प्रजननशील महिलांमध्ये जास्त दिसून येतं.

योग्य निदान व उपचारासाठी आजच आमच्या स्त्रीरोग तज्ञांना भेट द्या.

स्त्रीरोग व प्रसूती विभाग
| डॉ. दिपाली सचिन पांडुळे
MBBS, DGO (स्त्रीरोग व प्रसूत तज्ञ)

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025

जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) दरवर्षी १७ मे रोजी साजरा केला जातो. हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर (...
17/05/2026

जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) दरवर्षी १७ मे रोजी साजरा केला जातो. हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, वेळेवर निदान करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐍𝐮𝐫𝐬𝐞𝐬 𝐃𝐚𝐲! 👩‍⚕️🌷Some roles go beyond duty and become a source of comfort, strength, and hope for co...
12/05/2026

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐍𝐮𝐫𝐬𝐞𝐬 𝐃𝐚𝐲! 👩‍⚕️🌷
Some roles go beyond duty and become a source of comfort, strength, and hope for countless lives.
On International Nurses Day, we thank the nursing fraternity for their dedication and compassionate care.

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

आई म्हणजे जगातलं सर्वांत नितळ प्रेम. तिच्या उबदार स्पर्शात आपण बळकट होतो, तिच्या प्रेमाने आपण जडतो, आणि तिच्या आशीर्वादा...
10/05/2026

आई म्हणजे जगातलं सर्वांत नितळ प्रेम. तिच्या उबदार स्पर्शात आपण बळकट होतो, तिच्या प्रेमाने आपण जडतो, आणि तिच्या आशीर्वादानेच आपण उंच भरारी घेतो.
आईच्या अथांग मायेचा, तिच्या त्यागाचा आणि संस्कारांचा ऋण शब्दांनी व्यक्त करता येणं अशक्य आहे.
या मातृदिनाच्या शुभक्षणी प्रत्येक आईला वंदन आणि मनःपूर्वक कृतज्ञता.!

#मातृदिन #आई
Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

World HAND HYGIENE DAY  #2026Your Health is in Your Hands CLEAN YOUR HANDS; SAVE LIVES               Sai Asian Hospital ...
05/05/2026

World HAND HYGIENE DAY #2026
Your Health is in Your Hands
CLEAN YOUR HANDS; SAVE LIVES

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा !🚩🌹महाराष्ट्र दिन व कामगीर दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !🙏🌹🚩🚩      ...
01/05/2026

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा !🚩🌹
महाराष्ट्र दिन व कामगीर दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !🙏🌹🚩🚩

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025
*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

मधुमेही रुग्णांच्या जखमांची शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पूर्ण होतात !कारण.. साई एशियन हॉस्पिटलमध्ये मधुमेह उपचारांसाठ...
28/04/2026

मधुमेही रुग्णांच्या जखमांची शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पूर्ण होतात !
कारण.. साई एशियन हॉस्पिटलमध्ये मधुमेह उपचारांसाठी आहे सर्व समावेशक व अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टिम!
Comprehensive Diabetic care team at Sai Asian Hospital

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025

*📍 https://maps.app.goo.gl/WVeQRHp8ruAzG4ym8

किडनी स्टोनची प्रमुख लक्षणे (Symptoms of Kidney Stones):- तीव्र वेदना: पाठीच्या खालच्या भागात (कमरेच्या एका बाजूला) किंव...
22/04/2026

किडनी स्टोनची प्रमुख लक्षणे (Symptoms of Kidney Stones):
- तीव्र वेदना: पाठीच्या खालच्या भागात (कमरेच्या एका बाजूला) किंवा बरगड्यांच्या खाली अचानक तीव्र - वेदना सुरू होणे ही वेदना ओटीपोटात आणि मांडीच्या दिशेने पसरू शकते
- लघवी करताना वेदना व जळजळ: लघवी करताना प्रचंड जळजळ होणे किंवा वेदना होणे
- लघवीत रक्त (Hematuria): लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा गडद तपकिरी होणे
- वारंवार लघवीची भावना: थोडी थोडी लघवी वारंवार होणे किंवा लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होणे
- मळमळ आणि उलट्या: वेदनेसोबत मळमळणे किंवा उलट्या होणे
- लघवीला उग्र वास: लघवी ढगाळ दिसणे किंवा तिला तीव्र दुर्गंधी येणे

किडनी स्टोनवर प्रभावी उपचारांसाठी आमच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या !

Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025

✨ या पवित्र अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळो हीच प्रार्थना. ✨   #अक्षयतृतीया        ...
19/04/2026

✨ या पवित्र अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळो हीच प्रार्थना. ✨

#अक्षयतृतीया
Sai Asian Hospital
Address: - Viraj Estate, Near Tarakpur Bus Stand, Tarakpur, Ahmednagar.
Phone: - 0241-2431888 / 2321000
8766678025

Address

Sai Asian Hospital, Opposite Tarakpur Bus Stand
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai ASIAN Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category