Arunoday Superspeciality Hospital

  • Home
  • Arunoday Superspeciality Hospital

Arunoday Superspeciality Hospital Arunoday Superspeciality Hospital
is known for providing quality healthcare and valuable experience to all the patients. The healthcare offerings are .

It provides 24x7 critical care, cardiac & other services.

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर.                      -------------...
19/10/2022

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर.

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उच्च रक्तदाब, मधुमेह, कान, नाक, घसा, तपासणी शिबिराचे आयोजन                    ...
19/10/2022

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उच्च रक्तदाब, मधुमेह, कान, नाक, घसा, तपासणी शिबिराचे आयोजन

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

अहमदनगर : मोफत उच्च रक्तदाब, मधुमेह, कान, नाक, घसा, तपासणी शिबिराचे आयोजनअरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपक्.....

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर.                      -------------...
19/10/2022

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर.

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग तपासणी, गर्भवती माता शिबिराचे उद्घाटन(छाया - लहू दळवी,अहमदन....

जागतिक तंबाखू विरोधी दिवसतंबाखूशी नातं म्हणजे आयुष्याशी वैर ! ***co    ***coday                        -----------------...
31/05/2022

जागतिक तंबाखू विरोधी दिवस
तंबाखूशी नातं म्हणजे आयुष्याशी वैर !

***co ***coday
-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा.खास अहमदनगरच्या सर्व नागरिकांसाठी माफक दरात आरोग्य...
28/05/2022

अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा.
खास अहमदनगरच्या सर्व नागरिकांसाठी माफक दरात आरोग्यसेवा !

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

जागतिक थायरॉईड दिवसथायरॉईडची लक्षणे -- अशक्तपणा- थकवा जाणवणे- वजन वाढणे किंवा कमी होणे- केस अधिक गळू लागणे- त्‍वचा कोरडी...
25/05/2022

जागतिक थायरॉईड दिवस

थायरॉईडची लक्षणे -
- अशक्तपणा
- थकवा जाणवणे
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- केस अधिक गळू लागणे
- त्‍वचा कोरडी पडणे
- थायरॉईड ग्रंथीकाचा आकार वाढणे
--------------------------
वरील लक्षणे आढळल्यास त्‍वरीत तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा.

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

जागतिक उच्च रक्तदाब दिवस..तुमच्या रक्तवाहिन्यांमधून होणारा रक्तप्रवाह आणि रक्त पंप करण्यासाठी हृदयाकडून घेतलेल्या शक्तीच...
17/05/2022

जागतिक उच्च रक्तदाब दिवस..
तुमच्या रक्तवाहिन्यांमधून होणारा रक्तप्रवाह आणि रक्त पंप करण्यासाठी हृदयाकडून घेतलेल्या शक्तीच्या आधारे रक्तदाब पातळी निश्चित केली जाते. तुमच्या रक्तवाहिन्या जितक्या पातळ किंवा अरुंद असतील, तुमच्या हृदयाला रक्त पुढे नेण्यासाठी अधिक जोर द्यावा लागेल आणि तुमचा रक्तदाब जास्त असेल.

दीर्घकाळ उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार तसेच इतर आजार होऊ शकतात. उच्च रक्तदाब जितक्या लवकर ओळखला जाईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली जातील, तितके चांगले. चला जाणून घेऊया रक्तदाबाची कारणे, लक्षणे आणि उपाय काय आहेत.

डॉ प्राजक्त पारधे
(फिजिशियन)
Dr Prajakta Pardhe
M.D. Medicine,

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

तुमच्या रक्तवाहिन्यांमधून होणारा रक्तप्रवाह आणि रक्त पंप करण्यासाठी हृदयाकडून घेतलेल्या शक्तीच्या आधारे रक्त...

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध ..!बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मं...
16/05/2022

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया,क्षमा,शांतीची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध ..!
बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

#बुद्धपौर्णिमा
-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

जागतिक 👩‍⚕️परिचारिका दिवस..देऊया पाठबळ त्‍यांच्या धैर्याला आणि सेवावृत्‍तीला,करुया गौरव आरोग्य सेविकांचा !जागतिक 👩‍⚕️परि...
12/05/2022

जागतिक 👩‍⚕️परिचारिका दिवस..
देऊया पाठबळ त्‍यांच्या धैर्याला आणि सेवावृत्‍तीला,
करुया गौरव आरोग्य सेविकांचा !

जागतिक 👩‍⚕️परिचारिका दिनाच्या सर्व परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा !

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758
🌐 www.arunodayhospital.in I 📧 hospital.arunoday@gmail.com

World Red Cross Day                      -------------------------------------------------------🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी...
08/05/2022

World Red Cross Day

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758

मातृदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !                               --------------------------------------------------...
08/05/2022

मातृदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

-------------------------------------------------------
🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758

दातांचे मौखिक आरोग्य ः डॉ श्रद्धा धोत्रे (दंतरोग तज्ञ) । अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगरचेहरा आपल्या व्यक्तिमत्...
04/05/2022

दातांचे मौखिक आरोग्य ः डॉ श्रद्धा धोत्रे (दंतरोग तज्ञ) । अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर

चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि सुहास्य वदनाने समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण अगदी सहज जोडले जातो. व्यक्तिमत्वाशी एवढा घनिष्ठ संबंध असूनसुद्धा ८० टक्के भारतीयांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरूकता आढळून येत नाही. त्यामुळे तोंडाचे व दातांचे आजार आज समाजात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. यामध्ये हिरड्यांचे आजार, दातांमध्ये कीड, किडलेल्या दातांमुळे जबड्यात होणारे आजार व मुखकर्करोग प्रामुख्याने दिसून येतात. तोंडाचा वापर केवळ अन्न चावून खाण्यासाठी किंवा बोलण्यासाठीच आहे, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण मौखिक आरोग्याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर पण होत असतो. तसंच आपणास असलेल्या वाईट सवयींचा परिणाम मौखिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे मौखिक आरोग्य जपणं सर्वांगीण स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर
Arunoday Superspeciality Hospital, Ahmednagar

#2022

🏥 अरुणोदय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
🏥 Arunoday Superspeciality Hospital
Imperial Chowk, Near Pune Bus Stand, Station Road, Ahmednagar
Contact : 📱 8686171738 / 8686171758

चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो आणि सुहास्य वदनाने समोर येणाऱ्या व्यक्तीसोबत आपण अगदी सहज जोडले जातो. व्य....

Address

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arunoday Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arunoday Superspeciality Hospital:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram