Surabhi Hospitals

Surabhi Hospitals Super Specialty Healthcare with the core belief that every life is priceless.

EVERY LIFE IS PRICELESS; WE CARE FOR IT……

Surabhi Hospital is a 250 Bedded Multispecialty Hospital with all facilities under one roof. Surabhi Hospital Annex has 50 bedded dedicated Intensive care unit, 15 bedded Dialysis unit, 10 bedded Neonatal Intensive Care Unit, and 10 bedded Pediatric Intensive Care Unit. At Surabhi Hospital, we offer state-of-the-art orthopaedic, physiotherapy, and diagnostic services. Our earnest attempt is to make the entire process easy and convenient for our patients. At Surabhi Hospital, we use the skills of our expert team to take care of your comfort whenever you are caught in an unfortunate situation. Healthcare at Surabhi Hospital is not just a physical treatment but is more about understanding the need of the patient, their mind, and overall wellness.

👉 अद्ययावत लिव्हर क्लिनिक आता आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध!आजच तपासणी करून घ्या आणि लिव्हरची योग्य काळजी घ्या.🩺 लिव्हरच...
18/09/2025

👉 अद्ययावत लिव्हर क्लिनिक आता आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध!
आजच तपासणी करून घ्या आणि लिव्हरची योग्य काळजी घ्या.

🩺 लिव्हरच्या समस्या?
✅ स्वादुपिंडाचे आजार
✅ फॅटी लिव्हर
✅ लिव्हर सिरोसिस
✅ सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार

📍 सुरभि हॉस्पिटल, गुलमोहर रोड कॉर्नर, सावेडी, अहिल्यानगर
📞 संपर्क: 9073 108 108

#स्वादुपिंड #कावीळउपचार

योग्य वेळ, योग्य निदान, योग्य उपचार - सुरभि हॉस्पिटल आता तुमच्या सेवेत.कारण प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे!पत्ता: गुलमोहोर...
12/09/2025

योग्य वेळ, योग्य निदान, योग्य उपचार - सुरभि हॉस्पिटल आता तुमच्या सेवेत.
कारण प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे!

पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, छ. संभाजीनगर रोड, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
संपर्क: ९०७३१०८१०८

या गणेशोत्सवात सुख, स्वास्थ्य आणि समृद्धीची नवी सुरुवात करूया!श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!पत्ता: गुल...
27/08/2025

या गणेशोत्सवात सुख, स्वास्थ्य आणि समृद्धीची नवी सुरुवात करूया!
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, छ. संभाजीनगर रोड, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
संपर्क: ९०७३१०८१०८

मन निरोगी तर जीवनही आनंदी! मानसिक आरोग्याच्या योग्य उपचारांसाठी आजच सुरभि हॉस्पिटलला भेट द्या.डॉ. प्रसाद तागड एम.बी.बी.ए...
19/08/2025

मन निरोगी तर जीवनही आनंदी! मानसिक आरोग्याच्या योग्य उपचारांसाठी आजच सुरभि हॉस्पिटलला भेट द्या.

डॉ. प्रसाद तागड
एम.बी.बी.एस. एम.डी. (पुणे)
मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ञ

ओपीडी प्रत्येक मंगळवार व शुक्रवार
वेळ - दुपारी १ ते ३

लक्षणे-
- झोपेच्या समस्या
- नैराश्य व चिंता रोग
- मतिमंदत्व-चिकित्सा व मार्गदर्शन
- जुनाट डोकेदुखी
- मनो-लैंगिक समस्या
- फिटस्चे आजार
- लहान मुलांच्या समस्या वर्तवणुक समस्या

अति चंचलता-
- विसरभोळेपणा
- नैराश्य
- चिडचिडेपणा
- व्यसनमुक्ती

पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, छ. संभाजीनगर रोड, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
संपर्क: ९०७३१०८१०८

#मानसिकआरोग्य

वेळेवर निदान म्हणजे हृदय सुरक्षित!हृदयाची काळजी घ्या – फक्त ₹3000/- मध्ये अँजिओग्राफी, औषधांच्या खर्चासह!📞संपर्क करा – 9...
16/08/2025

वेळेवर निदान म्हणजे हृदय सुरक्षित!
हृदयाची काळजी घ्या – फक्त ₹3000/- मध्ये अँजिओग्राफी, औषधांच्या खर्चासह!

📞संपर्क करा – 9073 108 108
📍 गुलमोहोर रोड कॉर्नर, छ. संभाजीनगर रोड, सावेडी, अहिल्यानगर ४१४००३

This Independence Day, let’s pledge to a healthier IndiaBecause a healthy citizen builds a stronger nation.Surabhi Hospi...
15/08/2025

This Independence Day, let’s pledge to a healthier India
Because a healthy citizen builds a stronger nation.
Surabhi Hospital wishes you a Happy Independence Day! 🎉

मोफत मुतखडा आणि प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया!महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत 🏥महात्मा ज्योतिबा फुले जनआर...
13/08/2025

मोफत मुतखडा आणि प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया!
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत 🏥

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- कुठलेही रेशनकार्ड (ऑनलाईन असणे आवश्यक)
- आधारकार्ड
- ओपीडी मोफत

📞संपर्क करा – 9073 108 108
📍 गुलमोहोर रोड कॉर्नर, छ. संभाजीनगर रोड, सावेडी, अहिल्यानगर ४१४००३

Your one ‘YES’ can give someone a lifetime!Be an organ donor this Organ Donation Day. 📍 Visit us at Gulmohor Road Corner...
13/08/2025

Your one ‘YES’ can give someone a lifetime!
Be an organ donor this Organ Donation Day.

📍 Visit us at Gulmohor Road Corner, Savedi, Ahilyanagar
📞 Call: 9073 108 108

राखीच्या या पवित्र नात्यात आरोग्याचीही गाठ बांधू या.सुरभि हॉस्पिटल तर्फे तुम्हाला राखीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙पत्ता: ग...
09/08/2025

राखीच्या या पवित्र नात्यात आरोग्याचीही गाठ बांधू या.
सुरभि हॉस्पिटल तर्फे तुम्हाला राखीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💙

पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
संपर्क: ९०७३१०८१०८

#रक्षाबंधन #आरोग्याचाबंध

मुत्रविकार तज्ञांकडून मोफततपासणी आणि शस्त्रक्रिया➡️ डॉ. प्रशांत सरवदे  MBBS MS DNB मुतखडा, प्रोस्टेट आणि मूत्रविकार तज्ञ...
02/08/2025

मुत्रविकार तज्ञांकडून मोफत
तपासणी आणि शस्त्रक्रिया

➡️ डॉ. प्रशांत सरवदे
MBBS MS DNB
मुतखडा, प्रोस्टेट आणि मूत्रविकार तज्ञ

✅ मोफत बाह्य रुग्ण तपासणी
( मोफत ओ पी डी)
✅ मोफत मुतखडा शस्त्रक्रिया
✅ मोफत प्रोस्टेट शस्त्रक्रिया

सुरभि हॉस्पिटल
गुलमोहर रोड कॉर्नर
नगर - संभाजीनगर रोड
अहिल्यानगर

9073108108
7030939203

➡️ जनआरोग्य योजनेसाठी लागणारे कागदपत्र
▪️रेशन कार्ड
▪️आधार कार्ड

#मूत्रविकार

आजच अनुभवा सुरक्षित आणि प्रभावी उपचार — सुरभी हॉस्पिटलमध्ये!पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३संपर्...
24/07/2025

आजच अनुभवा सुरक्षित आणि प्रभावी उपचार — सुरभी हॉस्पिटलमध्ये!

पत्ता: गुलमोहोर रोड कॉर्नर, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००३
संपर्क: ९०७३१०८१०८





Address

Opp Hotel Gulmohor Pride, Gulmohor Road Corner, Aurangabad Road
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surabhi Hospitals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category