
25/07/2025
प्रेग्नन्सीत उपवास करावा की नाही?🤰🍽️
गरोदरपणात उपवास करणं योग्य आहे का?
हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो...
उपवास म्हणजे काय?
➡️ एक वेळचं खाणं किंवा काही अन्नपदार्थ टाळणं
➡️ पण गरोदर महिलांसाठी ही सवय धोकादायक ठरू शकते!
🤰 प्रेग्नन्सीत संतुलित आहाराचं महत्त्व:
🔹 प्रोटीन
🔹 लोह (Iron)
🔹 कॅल्शियम
🔹 फॉलिक अॅसिड
बाळाच्या वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक!
⚠️ उपवासाचे संभाव्य धोके:
🚫अन्नाची कमतरता - थकवा, कमजोरी
🚫डिहायड्रेशन – रक्तदाबात चढ-उतार
🚫कमी पोषणमूल्ये - बाळाच्या वाढीवर परिणाम
👩⚕️ डॉक्टरांचं मत:
प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असते.
➡️ काहींना सौम्य उपवास चालू शकतो
➡️ तर काहींसाठी पूर्णपणे टाळणं योग्य!
👉 डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नका.
🤱 उपवास करताय आणि प्रेग्नंट आहात का?
आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच शरीर आणि बाळ - दोघांचं आरोग्य जपा!
अधिक माहितीसाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा.
संपर्क : 095956 66333