Dr Sulabha Womens Care

Dr Sulabha Womens Care Obstetrician / Gynecologist & infertility Specialist

PCOS Specialist
infertility
Pregnancy
Menopause

05/05/2026

समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी 'प्री-कन्सेप्शनल कौन्सेलिंग' (Pre-conceptional Counseling) का आवश्यक आहे?

📞 अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा:
डॉ. सुलभा पवार
(M.B.B.S., D.G.O Obstetrician, Gynaecologist & Infertility Specialist)
मो. 9595 666 333

22/04/2026

गर्भधारणा होत नसेल तर लगेच घाबरून जाऊन कुठलाही ॲडव्हान्स पर्याय निवडू नका, योग्य आहार, ओव्हुलेशनची माहिती आणि तणावमुक्त मन असेल तर नैसर्गिक गर्भधारणा नक्कीच होऊ शकते.
डॉ. सुलभा पवार यांच्याकडे आलेल्या अशाच एका जोडप्याची ही सकारात्मक गोष्ट नक्की ऐका, ज्यांनी नैसर्गिक रित्या आपल्या मातृत्वाचं स्वप्न पूर्ण केलं....
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
+91 9595 666 333
.Sulabhapawar


Edited · 1h

ज्ञान, साहित्य आणि समाजसेवेचा सन्मानाचा सुंदर क्षण ✨संत कान्होपात्रा महिला सन्मान संमेलन २०२६संत जनाबाई विचारमंच आयोजितस...
11/03/2026

ज्ञान, साहित्य आणि समाजसेवेचा सन्मानाचा सुंदर क्षण ✨

संत कान्होपात्रा महिला सन्मान संमेलन २०२६
संत जनाबाई विचारमंच आयोजित
संत मुक्ताबाई सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी

संमेलनाध्यक्ष – श्रीमती नीलिमा क्षत्रिय (साहित्यिक)
उद्घाटक – श्रीमती नीलिमा बंडेलू (साहित्यिक)

या गौरवशाली सोहळ्यात
डॉ. सुलभा पवार (स्त्रीरोग तज्ज्ञ)
यांना समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मलक्ष्मी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 🌸

स्त्रीशक्ती, साहित्य आणि समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव! 💐

22/11/2025

Congratulations .divyalalwani_7998 & 🎉✨

Expert hands. Advanced care. … every delivery becomes a beautiful success story.

04/11/2025

My patient’s first pregnancy ended with a successful normal delivery 💕
Every safe and natural birth reminds us why we do what we do.

Address

Surabhi Hospital, , Gulmohor Road Corner, , Aurangabad Road, , In Front Gulmohor Pride Hotel
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 12am - 5pm
Tuesday 12am - 5pm
Wednesday 12am - 5pm
Thursday 12am - 5pm
Friday 12am - 5pm
Saturday 12am - 5pm

Telephone

+919595666333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sulabha Womens Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category