Varad Netralaya

Varad Netralaya अ.नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्रालय l
सर्व वयोगटातील रुग्णांवर उपचार l
डोळ्यांच्या सर्व समस्यांसाठी सर्व प्रकारचे उपाय एकाच छताखाली

19/04/2025
We are celebrating today , First Annivarsary Of Varad Netralaya with your love , support , and trust ,Varad Netralaya pr...
13/04/2025

We are celebrating today , First Annivarsary Of Varad Netralaya with your love , support , and trust ,Varad Netralaya proudly completes one year of serving the community. . Thanks to All for being a part of our journey, .

We are celebrating today , First Annivarsary Of Varad Netralaya with your love , support , and trust ,Varad Netralaya pr...
13/04/2025

We are celebrating today , First Annivarsary Of Varad Netralaya with your love , support , and trust ,Varad Netralaya proudly completes one year of serving the community. . Thanks to All for being a part of our journey, .

वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याचे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे जसं जसं त्यांचं वय वाढत जातं त्यामुळे त्यांच्या ...
22/02/2025

वयोवृद्ध व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याचे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे जसं जसं त्यांचं वय वाढत जातं त्यामुळे त्यांच्या वाढत्या वयाबरोबर मॅक्युलर डीजनरेशन हे वृद्ध व्यक्तींमध्ये सापडतं. लवकर या गोष्टींचा शोध घेणे हे वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाच आहे . त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची आपण काळजी घेऊ शकतो आणि ते जे जीवन जगतात ते अजून आपण आनंदमय करू शकतो.
आजच 'वरद नेत्रालय' ला भेट द्या.
99 23 890 890 / 0241-2415600 / 2324680
वरद नेत्रालय, हॉटेल परिचय मागे, बालिकाश्रम रोड, अ. नगर.

Let your vision be as bright as your future! Celebrate everyday  with freedom from glassesवरद नेत्रालय, हॉटेल परिचयच्या ...
18/02/2025

Let your vision be as bright as your future! Celebrate everyday with freedom from glasses

वरद नेत्रालय, हॉटेल परिचयच्या मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अ. नगर., Ahmednagar, India, Maharashtra

+91 99238 90890

मनमोकळं हसणारं, निखळ खेळणारं बालपण, आपल्यामध्ये कायम जिवंत ठेवा. बालदिनाच्या शुभेच्छा!
14/11/2024

मनमोकळं हसणारं, निखळ खेळणारं बालपण, आपल्यामध्ये कायम जिवंत ठेवा. बालदिनाच्या शुभेच्छा!

जर तुम्हाला हे लक्षणे जाणवत असतील, तर डोळ्यांचे त्वरित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोतीबिंदू लवकर ओळखून उपचार घेण...
12/11/2024

जर तुम्हाला हे लक्षणे जाणवत असतील, तर डोळ्यांचे त्वरित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोतीबिंदू लवकर ओळखून उपचार घेणे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे.

आजचा टिप: डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी सजग रहा—प्रतिबंध हा महत्त्वाचा आहे! इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. आजच आपली तपासणी करा!...
09/11/2024

आजचा टिप: डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी सजग रहा—प्रतिबंध हा महत्त्वाचा आहे! इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. आजच आपली तपासणी करा!

या दिवाळी पाडव्याला एकतेचा दिवा प्रज्वलित करूया. मार्ग वेगळे असले तरी मनं एकत्र येऊ देत. आपण सर्वांना मंगलमय व समृद्धीपू...
02/11/2024

या दिवाळी पाडव्याला एकतेचा दिवा प्रज्वलित करूया. मार्ग वेगळे असले तरी मनं एकत्र येऊ देत. आपण सर्वांना मंगलमय व समृद्धीपूर्ण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

Address

वरद नेत्रालय, हॉटेल परिचयच्या मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अ. नगर
Ahmednagar
414001

Telephone

+919923890890

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Netralaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category