14/09/2025
राधाबाई ढोबळे,७० वर्ष वयाच्या आजी. एका डोळ्याला आधीच काचबिंदू मुळे दृष्टी नव्हती. दुसऱ्या डोळ्याला काचबिंदू, मोतीबिंदू, काळया बाहुलीवर मास वाढलेले. त्यांची मोतीबिंदू,काचबिंदू, मास काढणे एकत्रित शस्त्रक्रिया डॉ प्रकाश रसाळ यांनी केली. आजी ला उत्तम दृष्टी प्राप्त झाली.
गुंतागुंती च्या डोळ्याच्या आजारांमध्ये देखील मध्ये वेळेवर उपचार केल्यास चांगली दृष्टी प्राप्त होऊ शकते.वेळीच उपचार करणे महत्वाचे.
Radhabai Dhoble,70 year old lady .She has already lost her vision of one eye and other eye had cataract, glaucoma and pterygium.Her combined surgery of these three is performed by Dr Prakash Rasal.Surgery was sutureless.She has got good vision.
In case of complicated eye condition if you get proper treatment in time your vision can be improved.Stay Alert and treat your eyes.
संपर्क - रसाळ नेत्रालय, पहिला मजला,
कालिका प्राइड, लाल टाकी रोड, अहिल्यानगर
८१४९४६१८८६
Rasal Netralaya,First Floor,Kalika Pride,
Lal Taki Road, Ahilyanagar
8149461886