Samarth Homeopathic Clinic & Research Centre

Samarth Homeopathic Clinic & Research Centre Our Homeopathic Consulting Clinic for Chronic diseases like SKIN(Psoriasis),PILES-FISSURE-FISTULA,KIDNEY STONE,DIABETES,SPINE C/O,MALE & FEMALE INFERTILITY

Specialised treatment in Kidney stone, Piles, fissure,fistula, Hyperacidity, Allergic disorders,Asthma, Hypertension, Diabetes

जागतिक होमिओपॅथी दिनाच्या शुभेच्छा !!!आज, आपण हा खास प्रसंग साजरा करत असताना, मी *होमिओपॅथ असल्याचा अभिमान बाळगण्याची ५ ...
10/04/2025

जागतिक होमिओपॅथी दिनाच्या शुभेच्छा !!!
आज, आपण हा खास प्रसंग साजरा करत असताना, मी *होमिओपॅथ असल्याचा अभिमान बाळगण्याची ५ कारणे सामायिक करू इच्छितो:*

१. *नैसर्गिक उपचार* - निसर्गाच्या शक्तीला आलिंगन देऊन, आपण उपचारांसाठी एक सौम्य पण प्रभावी दृष्टिकोन प्रदान करतो. 🌱
२. *समग्र काळजी* - आपण प्रत्येक व्यक्तीला संपूर्णपणे पाहतो, मन, शरीर आणि आत्म्याचे गुंतागुंतीचे संतुलन मान्य करतो. 🔄
३. *वैयक्तिक उपचार* - प्रत्येक उपचार व्यक्तीच्या अद्वितीय गरजांनुसार तयार करणे, कारण आम्हाला विश्वास आहे की आरोग्यामध्ये एकच पर्याय नाही. 👤➡️🔍
४. *प्रतिबंधात्मक दृष्टिकोन* - आजार सुरू होण्यापूर्वीच रोखणे, एकूणच आरोग्य आणि चैतन्य वाढवणे यावर आमचे लक्ष आहे. 🛡️
५. *रुग्णांना सक्षम बनवणे* - आपल्या रुग्णांना शिक्षित आणि सक्षम करून, आम्ही त्यांना त्यांच्या आरोग्य प्रवासात सक्रिय भूमिका बजावण्यास, स्वातंत्र्य आणि ज्ञान वाढवण्यास प्रोत्साहित करतो. 💪📚
या दयाळू आणि उपचार करणाऱ्या समुदायाचा भाग असल्याचा अभिमान आहे, विशेषतः अशा दिवशी जेव्हा आपण निरोगीपणा आणि नैसर्गिक काळजीसाठी सामूहिक समर्पणाचा उत्सव साजरा करतो. येथे फरक घडवण्याचा प्रयत्न आहे, एका वेळी एक सौम्य उपाय. 🌟

आरोग्य, सुसंवाद आणि होमिओपॅथी उपचारांना शुभेच्छा!

  swami samarth...
05/04/2025

swami samarth...

 #अक्कलकोट श्री स्वामी समर्थ...🙏
31/03/2025

#अक्कलकोट श्री स्वामी समर्थ...🙏

08/08/2024
04/06/2024


  Book Your Appointment Today Call - 91756 36058
22/05/2024


Book Your Appointment Today
Call - 91756 36058

01/04/2024


A 9 years male child C/O- Acute abdominal pain with nausea & vomiting since 3 daysAfter USG on 7 july2023 , detected lt ...
17/01/2024

A 9 years male child C/O- Acute abdominal pain with nausea & vomiting since 3 days
After USG on 7 july2023 , detected lt sided 10mm & 3mm kidney stones

After Homeopathic treatment within 2 days nausea , vomiting, abdominal pain gone.
In 6 months of regular classical Homeopathic treatment @ Samarth Homeopathic Clinic & Research Centre both kidney stones successfully removed without any pain or surgical intervention


Dr.Anant Ingale (Consulting Homeopath)
Samarth Homeopathic Clinic & Research Center, In front of Hdfc Bank, Near Sandipani Academy, Pipeline Road, Savedi Ahmednagar
For Appointment Call - 91756 36058

 #खुब्याचा_आजार /      आणि  #होमिओपॅथिक_उपचार     पूर्वी क्वचित आढळणारा खुब्याचा आजार कोवीड नंतर मात्र अनेक पटीने वाढलेल...
08/05/2023

#खुब्याचा_आजार / आणि #होमिओपॅथिक_उपचार


पूर्वी क्वचित आढळणारा खुब्याचा आजार कोवीड नंतर मात्र अनेक पटीने वाढलेला आहे. स्टिरॉइडस् चा वापर हे यामागचे प्रमुख कारण आहे. अनेकांमध्ये वाढलेला वात हे कारण आढळते.
स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते . २५-३५ या वयातील तरूणांमध्ये याचे प्रमाण हल्ली जास्त आढळून येते .

यामध्ये प्रामुख्याने मांडीच्या हाडाचे शिर्षाची ( डोक्याची) झीज होते, तसेच त्या ठिकाणचा रक्तपुरवठा कमी होतो , खुब्याच्या सांध्यातील वंगण कमी होऊन सांध्याची झीज होते, आजार वाढल्यानंतर कालांतराने हाड कुजण्यास सुरूवात होते.
लक्षणे:
खुब्यात दुखणे,
चालताना लंगडत चालणे,
मांडी घालता न येणे
एक किंवा दोन्ही पाय कंबरेपासून खाली दुखणे

#उपाय:
आज हा लेख लिहीण्याचे कारण म्हणजे *खुब्याचा आजार हा होमिओपॅथिक उपचाराने बरा होऊ शकतो हे सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे*.
कोवीड नंतर शेकडो लोकांना आपण या आजारातून बाहेर काढू शकलो . अनेक रूग्ण डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर ,ऑपरेशन टाळता येते का यासाठी होमिओपॅथिक उपचार आहेत का म्हणून आले आणि ३ री स्टेज असलेले रूग्ण सुद्धा यातून उपचार घेऊन सहीसलामत बाहेर पडले .
वेदनाशामक गोळ्यांनी तात्पुरता आराम पडलेल्या रूग्णांना भविष्यात खुब्याचे ऑपरेशन हे जवळपास करावेच लागते, बहुतांश रूग्णांमध्ये दोन्ही खुब्याची झीज आढळून येते , परंतु अचूक होमिओपॅथिक उपचाराने या आजारातून कायमची मुक्तता होऊ शकते .
#पथ्य:
प्रवास टाळावा,
व्यायाम करणे टाळावे,
कमीतकमी चालावे,
दुचाकीची किक मारणे टाळावे ,
जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी ,
कष्टाची कामे करू नयेत,
मांडी घालून बसू नये.

डॉ. अनंत इंगळे
(होमिओपॅथिक तज्ज्ञ)
समर्थ होमिओपॅथिक क्लिनीक & रिसर्च सेंटर
4/B पहिला मजला, एच.डी.एफ.सी. बँकेसमोर, श्री संदीपनि अकॅडमीजवळ, पाइपलाईन रोड ,सावेडी, अहमदनगर.
#अपॉइंटमेंटसाठी_संपर्क
91756 36058
सोमवार ते शनिवार
सकाळी 11 ते 3
सायंकाळी 6 ते 9

10/04/2023



 ...
03/02/2023

...

Address

In Front Of Hdfc Bank, Behind Purohit Sweets, Pipeline Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 10am - 9:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 10am - 9:30pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm

Telephone

9175636058

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Homeopathic Clinic & Research Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth Homeopathic Clinic & Research Centre:

Share

Category