Pranav Hospital Multispeciality And ICU Center

Pranav Hospital Multispeciality And ICU Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pranav Hospital Multispeciality And ICU Center, Hospital, Kedgaon, Ahmednagar/(Map), Ahmednagar.

 ा_वर्धापन_दिन
02/11/2024

ा_वर्धापन_दिन

लक्ष्मीपूजन🪔निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..
01/11/2024

लक्ष्मीपूजन🪔निमित्त आपणांस व आपल्या
परिवारास मंगलमय शुभेच्छा..

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान...जय श्रीराम श्री रामजय श्री राम श्री रामहनुमान जन...
23/04/2024

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान...
जय श्रीराम श्री राम
जय श्री राम श्री राम
हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा...!
#हनुमान_जयंती

समस्त मुस्लिम बांधवाना पवित्र  #रमजान  #ईद च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
11/04/2024

समस्त मुस्लिम बांधवाना पवित्र #रमजान #ईद च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🌍🙇✨ #गुढीपाडवा  #2024
09/04/2024

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🌍🙇✨
#गुढीपाडवा #2024

'आरोग्यम् धनसंपदा'चला करूया संकल्प, निरोगी आणि स्वस्थ आयुष्याचा!जागतिक आरोग्य दिन!"माझे आरोग्य, माझा हक्क!"
07/04/2024

'आरोग्यम् धनसंपदा'
चला करूया संकल्प, निरोगी आणि स्वस्थ आयुष्याचा!

जागतिक आरोग्य दिन!
"माझे आरोग्य, माझा हक्क!"

रंग नात्याचा, रंग आनंदाचा, रंग विश्वासाचा, रंग आपुलकीचा...रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!   #रंगपंचमी
30/03/2024

रंग नात्याचा, रंग आनंदाचा, रंग विश्वासाचा, रंग आपुलकीचा...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#रंगपंचमी

सप्तरंगांची उधळण आपुलकीचा ओलावा, अखंड राहो नात्यांचा गोडवा..! धुलिवंदन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
25/03/2024

सप्तरंगांची उधळण आपुलकीचा ओलावा, अखंड राहो नात्यांचा गोडवा..!
धुलिवंदन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

होळी सणाच्या आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!
24/03/2024

होळी सणाच्या आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!

“ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं ! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!महाशिवरात्री निमित्त सर्वा...
08/03/2024

“ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं ! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#महाशिवरात्री

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती ...
19/02/2024

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
शिवजयंती निमित्त सर्वांना शिवमय भगव्या शुभेच्छा..!
#शिवजयंती2024

गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया ||सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !श्री गणेशाची कृपादृष्टी ...
13/02/2024

गजानना श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया ||
सर्व गणेशभक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री गणेशाची कृपादृष्टी सदैव तुमच्या पाठिशी राहावी हीच गणराया चरणी प्रार्थना.
#माघी_गणेश_जयंती

Address

Kedgaon, Ahmednagar/(Map)
Ahmednagar
414005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranav Hospital Multispeciality And ICU Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pranav Hospital Multispeciality And ICU Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category