Varad Homoeopathic Clinic

Varad Homoeopathic Clinic Health & Wellness Website

सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
24/10/2023

सर्वांना विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शारदीय नवरात्रोत्सवाचे शुभ पर्व आपल्या आयुष्यात ऐश्वर्य, शांती आणि आरोग्य देणारे ठरो, हीच देवीकडे प्रार्थना! सर्वांना घट...
15/10/2023

शारदीय नवरात्रोत्सवाचे शुभ पर्व आपल्या आयुष्यात ऐश्वर्य, शांती आणि आरोग्य देणारे ठरो, हीच देवीकडे प्रार्थना! सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.

बाप्पांचे आशीर्वाद सदैव असावे..पुढच्या वर्षी गणराय लवकर यावे !
28/09/2023

बाप्पांचे आशीर्वाद सदैव असावे..
पुढच्या वर्षी गणराय लवकर यावे !

सतत सर्दी होते? सायनसचा त्रास होतो? वरद होमिओपॅथीला भेट द्या आणि योग्य उपचार मिळवा.
25/09/2023

सतत सर्दी होते? सायनसचा त्रास होतो? वरद होमिओपॅथीला भेट द्या आणि योग्य उपचार मिळवा.

19/09/2023

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.

सतत होणाऱ्या Dandruff पासून होमिओपॅथी द्वारे कायमची मुक्ती मिळवा!
16/09/2023

सतत होणाऱ्या Dandruff पासून होमिओपॅथी द्वारे कायमची मुक्ती मिळवा!

अचानक पायाला, गुडघ्याला तीव्र वेदना होताय? ही गाऊटची लक्षणे असू शकतात. वेळीच डॉक्टरांना भेट द्या आणि गाऊटच्या त्रासापासू...
11/09/2023

अचानक पायाला, गुडघ्याला तीव्र वेदना होताय? ही गाऊटची लक्षणे असू शकतात. वेळीच डॉक्टरांना भेट द्या आणि गाऊटच्या त्रासापासून मुक्ती मिळवा.

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा! सर्वांना गोकुळाष्टमी निमित्त खूप खूप शुभेच्छा.
06/09/2023

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा! सर्वांना गोकुळाष्टमी निमित्त खूप खूप शुभेच्छा.

शिक्षकांमुळेच घडते आपले जीवन! सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
05/09/2023

शिक्षकांमुळेच घडते आपले जीवन! सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

31/08/2023

वारंवार Dandruff चा त्रास होतोय? होमिओपॅथी द्वारे Dandruff चा त्रास दूर करा.

साजरा करुया आनंदाचे दृढ नाते! सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
30/08/2023

साजरा करुया आनंदाचे दृढ नाते! सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

23/08/2023

मूळव्याधीचा त्रास बरा झाल्यानंतर पेशंटचा अभिप्राय! होमिओपॅथी द्वारे Piles अर्थात मूळव्याध पूर्णपणे बरा होतो. अधिक माहितीसाठी 9422291717 या क्रमांकावर संपर्क करा.

होमिओपॅथी उपचारांनी PCOS / PCOD च्या समस्येला द्या पूर्णविराम.
16/08/2023

होमिओपॅथी उपचारांनी PCOS / PCOD च्या समस्येला द्या पूर्णविराम.

निरोगी भारत, सशक्त भारत, आनंदी भारत! सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
15/08/2023

निरोगी भारत, सशक्त भारत, आनंदी भारत! सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

सध्या डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित आम्हाला भेट द्या.
14/08/2023

सध्या डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित आम्हाला भेट द्या.

चाईमुळे वैताग आलाय? होमिओपॅथीक उपचारांद्वारे चाई होईल खात्रीशीर बरी!
08/08/2023

चाईमुळे वैताग आलाय? होमिओपॅथीक उपचारांद्वारे चाई होईल खात्रीशीर बरी!

सतत त्वचेला काही ना काही त्रास होतोय? होमिओपॅथी द्वारे मिळवा योग्य उपचार.
03/08/2023

सतत त्वचेला काही ना काही त्रास होतोय? होमिओपॅथी द्वारे मिळवा योग्य उपचार.

Address

Shop No 12. Santchaya App., Opp Kohinoor Mangal Karyalaya, Gulmohor Road, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 10pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 10pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 10pm
Thursday 10am - 1pm
6pm - 10pm
Friday 10am - 1pm
6pm - 10pm
Saturday 10am - 1pm
6pm - 10pm

Telephone

9422291717

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varad Homoeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram