Madhavbaug Ahmednagar Clinic

  • Home
  • Madhavbaug Ahmednagar Clinic

Madhavbaug Ahmednagar Clinic Diabetes, Hypertension, Treadmill Test, Stress Test, Continues Blood Pressure Monitoring, Diet as pe cardiac care clinic and hospital

"This Independence Day, let’s celebrate freedom from heart disease with Madhavbaug — for a healthier, stronger India. 🇮🇳...
15/08/2025

"This Independence Day, let’s celebrate freedom from heart disease with Madhavbaug — for a healthier, stronger India. 🇮🇳💓

"

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏
29/07/2025

नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏




Happy Guru Purnima 🙏✨
10/07/2025

Happy Guru Purnima 🙏✨

National Doctors Day 🩺we honour the silent warriors in white coats —those who listen with compassion and heal with heart...
01/07/2025

National Doctors Day 🩺

we honour the silent warriors in white coats —
those who listen with compassion and heal with heart. 💙
Rahee Healthcare proudly salutes every doctor who dedicates their life to saving others.

माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर➡️ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसो...
23/06/2025

माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर

➡️ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत शेअर करा ♥️

🩺 आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! 🩺

🗓️ तारीख: 29 जून 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत

🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी! 🌟

🩸 रक्त तपासणी अंतर्गत :-

✅CBC (22)
✅ Hemoglobin
✅Kidney Function Test (06)
✅Lipid Profile(07)
✅HbA1c(02)
✅Thyroid Function Test (03)

याशिवाय ईसीजी, रक्तदाब मोजणी,हार्ट रेट तपासणी,बीएमआय (शरीर वजन निर्देशांक),रँडम ब्लड शुगर तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹. 4059/- च्या ऐवजी केवळ ₹. 899/- मध्ये!

📞 पूर्व नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📱 8888384466

📍स्थळ : माधवबाग क्लिनिक ६ वा मजला, ऑरम बिजनेस हब, गरुड कॅन्सर हॉस्पिटल शेजारी, दीपक पेट्रोल पंप समोर, झोपडी कॅन्टीन सावेडी, अहमदनगर 414003.

❗ महत्त्वाचे:
🔹 तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक.
🔹 जुने रिपोर्ट्स असल्यास सोबत घेऊन यावे.

🧘‍♂️ This International Yoga Day, let's embrace yoga as a powerful tool for reversing lifestyle disorders and restoring ...
21/06/2025

🧘‍♂️ This International Yoga Day, let's embrace yoga as a powerful tool for reversing lifestyle disorders and restoring balance to life.
Breathe. Stretch. Heal🌿

#योगदिवस

🌸 महिलांसाठी खास स्पेशल ऑफर! 🌸माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे PCOD आणि मेनोपॉज स्क्रिनिंग कॅम्प, तेही अगदी माफक दरात!✅ सर्व...
19/05/2025

🌸 महिलांसाठी खास स्पेशल ऑफर! 🌸
माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे PCOD आणि मेनोपॉज स्क्रिनिंग कॅम्प, तेही अगदी माफक दरात!

✅ सर्व टेस्ट्स – फक्त ₹1499/-
✅ वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या
✅ 25 मे | सकाळी 8 ते 11

🩺 हॉर्मोन, थायरॉईड, व्हिटॅमिन, ब्लड टेस्ट, ईसीजी आणि बरेच काही एका ठिकाणी!

📞 आजच बुकिंग करा: 8888384466

📍स्थळ : माधवबाग क्लिनिक ६ वा मजला, ऑरम बिजनेस हब, गरुड कॅन्सर हॉस्पिटल शेजारी, दीपक पेट्रोल पंप समोर, झोपडी कॅन्टीन सावेडी, अहमदनगर 414003.

#महिलांसाठीविशेष

Happy Mothers Day         #निरोगीआयुष्य  #आरोग्यसंपन्न          #मधवबाग
11/05/2025

Happy Mothers Day

#निरोगीआयुष्य #आरोग्यसंपन्न #मधवबाग

माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर आणि मोफत न्यूरोपॅथी आणि यूरिक ॲसिड तपासणी शिबि...
09/05/2025

माधवबाग क्लिनिक घेऊन आले आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर आणि मोफत न्यूरोपॅथी आणि यूरिक ॲसिड तपासणी शिबिर

➡️ ही संधी गमावू नका! आपल्या कुटुंब व मित्रांसोबत शेअर करा ♥️

🩺 आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! 🩺

🗓️ तारीख: 11 मे 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत

🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी! 🌟

🩸 रक्त तपासणी अंतर्गत :-

✅Vitamin B12
✅Vitamin D
✅CBC (22)
✅Kidney Function Test (06)
✅Liver Function Test(10)
✅Lipid Profile(07)
✅HbA1c(02)
✅Thyroid Function Test (03)
✅Iron Profile(04)

याशिवाय *ईसीजी, रक्तदाब मोजणी,हार्ट रेट तपासणी,बीएमआय (शरीर वजन निर्देशांक),रँडम ब्लड शुगर तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला*

💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹. 4059/- च्या ऐवजी केवळ *₹. 999/- मध्ये!

📞 पूर्व नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📱 8888384466

📍स्थळ : *माधवबाग क्लिनिक* ६ वा मजला, ऑरम बिजनेस हब, गरुड कॅन्सर हॉस्पिटल शेजारी, दीपक पेट्रोल पंप समोर, झोपडी कॅन्टीन सावेडी, अहमदनगर 414003.

❗ महत्त्वाचे:
🔹 तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक.
🔹 जुने रिपोर्ट्स असल्यास सोबत घेऊन यावे.

या अक्षय तृतीयेला, आरोग्याची खरी गुंतवणूक करा!मधवबागसह आरंभ करा निरोगी आयुष्याचा नवा अध्याय.          #निरोगीआयुष्य  #आर...
30/04/2025

या अक्षय तृतीयेला, आरोग्याची खरी गुंतवणूक करा!
मधवबागसह आरंभ करा निरोगी आयुष्याचा नवा अध्याय.

#निरोगीआयुष्य #आरोग्यसंपन्न #मधवबाग

आरोग्याची खरी दौलत, तुमच्या हातात! 💉🩸29 मार्चला होणाऱ्या रक्त तपासणी शिबिरात सहभागी व्हा आणि मिळवा तुमच्या आरोग्याची सखो...
20/03/2025

आरोग्याची खरी दौलत, तुमच्या हातात! 💉🩸
29 मार्चला होणाऱ्या रक्त तपासणी शिबिरात सहभागी व्हा आणि मिळवा तुमच्या आरोग्याची सखोल माहिती!
वेळ: सकाळी ८ ते ११

✨ केवळ ₹1199/- मध्ये
फक्त ५ मिनिटांत रक्त तपासणी
✅ CBC Complete Hemogram (28)
✅ HbA1c (Estimated Average Glucose)
✅ लिपिड प्रोफाइल
✅ किडनी फंक्शन टेस्ट
✅ थायरॉइड प्रोफाइल (T3, T4, TSH)
✅ युरीन रुटीन मायक्रोस्कोपिक (18)

💙 मोफत तपासण्या:
• हार्ट रेट
• बीएमआय
• रँडम ब्लड शुगर
• ब्लड प्रेशर
• SPO2
• वैद्यकीय आणि आहार सल्ला
• ईसीजी

महत्वाचे: तपासणीसाठी किमान 12 तास उपाशी असणे आवश्यक.

👉 संपर्क करा आणि आजच नोंदणी करा!

अहमदनगर मधील माधवबाग क्लिनिक मध्ये महिला आणि पुरुष पंचकर्म थेरपिस्ट पाहिजे आहेत. - पात्रता - १2वी पास - कामाचे प्रशिक्षण...
21/02/2025

अहमदनगर मधील माधवबाग क्लिनिक मध्ये महिला आणि पुरुष पंचकर्म थेरपिस्ट पाहिजे आहेत.

- पात्रता - १2वी पास
- कामाचे प्रशिक्षण दिल्या जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:-

माधवबाग क्लिनिक
📞 संपर्क : 8888384466
📍 पत्ता : ऑरम बिझनेस हब, शॉप नं. 611, 612, सहावा मजला, गरुड कॅन्सर हॉस्पिटल जवळ, दीपक पेट्रोल पंप समोर, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहिल्यानगर

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Ahmednagar Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Madhavbaug Ahmednagar Clinic:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram