Shree Ayurved Ahmedpur Swasthya

Shree Ayurved Ahmedpur Swasthya Ayurved treatment for all Diseases
panchakarma treatment available

19/03/2025
 #उंची वाढण्यासाठी  #नवरात्री चा कालावधी उपयुक्त आहे.आपल्या मुलांची उंची कमी आहे का?...आजच आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म च...
14/10/2023

#उंची वाढण्यासाठी #नवरात्री चा कालावधी उपयुक्त आहे.

आपल्या मुलांची उंची कमी आहे का?...आजच आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा घ्या.

आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा, योग्य आहार-विहार, व्यायामाने उंची वाढण्यास मदत मिळते.

उंची वाढण्यासाठी नवरात्री चा कालावधी उपयुक्त आहे.

मुलांच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद औषधोपचार, सुवर्ण प्राशन नियमित घ्यावेत.

औषधी कुरियर ने पाठविण्याची व्यवस्था आहे.

©️
श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचार केंद्र,महात्मा बसवेश्वर चौक, एम जी कॉलेज रोड,अहमदपूर
जिल्हा : लातूर
मो.नं. 96 89 99 90 49

      वर्षा ऋतु (पावसाळ्यात) मध्ये सर्व आजारांवर फायदेशीर पंचकर्म...बस्तिस्वास्थ्य रक्षणासाठीवाताचे आजारसांध्याचे आजारपा...
17/07/2023




वर्षा ऋतु (पावसाळ्यात) मध्ये सर्व आजारांवर फायदेशीर पंचकर्म...बस्ति

स्वास्थ्य रक्षणासाठी

वाताचे आजार

सांध्याचे आजार

पाठीच्या मणक्याचे आजार

पचनासंबंधीत आजार,मुळव्याध

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास उपयुक्त

सर्व आजारांवर #पंचकर्म_बस्ति उपयुक्त आहे.

    वंध्यत्व         menstrual cycle   count
18/03/2023


वंध्यत्व

menstrual cycle
count

           #नाकातील हाड वाढणे👃  ...आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार.🪴वारंवार सर्दी होणे🤧🪴नाकातून सतत पाणी येणे🪴सतत शिंक...
20/02/2023








#नाकातील हाड वाढणे👃 ...आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार.

🪴वारंवार सर्दी होणे🤧
🪴नाकातून सतत पाणी येणे
🪴सतत शिंका येणे 🤧
🪴कफ होणे 🫁
🪴वारंवार ताप येणे
🪴घसा दुखणे/लालसर होणे
🪴टॉनसिल्स सुजणे
🪴डोकं दुखणे.
🪴पित्ताचा त्रास...आजच आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार सुरू करा!!!

#कुरियर ने औषधी पाठवण्याची सोय उपलब्ध आहे.
📲Mob.No.96899 99049

Address

Ahmedpur
413515

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

+919421693290

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ayurved Ahmedpur Swasthya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Ayurved Ahmedpur Swasthya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram