Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center

  • Home
  • India
  • Ahmedpur
  • Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center

Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

🌸 आम्हाला बाळ पाहिजे! ओढ आई-बाबा होण्याची...!!! 🌸अनेक प्रयत्नांनंतरही पाळणा हलत नसेल, तर निराश होऊ नका. श्री विश्वरत्न म...
14/05/2026

🌸 आम्हाला बाळ पाहिजे! ओढ आई-बाबा होण्याची...!!! 🌸
अनेक प्रयत्नांनंतरही पाळणा हलत नसेल, तर निराश होऊ नका. श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक घेऊन आले आहे वंध्यत्वावर प्रभावी आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार.

✅ आम्ही खालील समस्यांवर यशस्वी उपचार करतो:
मासिक पाळीतील अनियमितता व इतर आजार.
PCOD / PCOS समस्या.
गर्भाशय बीज वाहिनी बंद असणे (Tubal Blockage).
वारंवार होणारे गर्भपात किंवा अयशस्वी IUI/IVF.

कमी शुक्राणू प्रमाण (Low S***m Count).
Low Motility

शुक्राणू संबंधित आजारांवर आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार उपयुक्त आहेत.

✨ आमची वैशिष्ट्ये:
👉 तज्ज्ञांद्वारे मोफत मार्गदर्शन.
👉 नाडी परिक्षण
👉 आहार-विहार मार्गदर्शन
👉 शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा (स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण).

👉 घरपोच औषधे पाठवण्याची सोय उपलब्ध.

📍 पत्ता:
श्री विश्वरत्न आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचारकेंद्र,
मा.बसवेश्वर चौक,
एम.जी. कॉलेज रोड, अहमदपूर, जि. लातूर.

📞 संपर्क: 96 89 99 90 49



​ (Trying To Conceive)

14/05/2026

👶 आई-बाबा होण्याचे स्वप्न आता होईल पूर्ण! 👶

श्री विश्वरत्न आयुर्वेद क्लिनिक, अहमदपूर येथे वंध्यत्वावर (Infertility) खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध.

🔹 तज्ज्ञ सल्ला: पाळीच्या समस्या, PCOD, ट्यूब ब्लॉक असणे,गर्भाशया संबंधित आजारांवर उपयुक्त पंचकर्म उपचार उपलब्ध आहेत.

पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता व शुक्राणूं संबंधित आजारांवर विशेष उपचार.

🔹 पंचकर्म चिकित्सा: शरीराचे शुद्धीकरण करून गर्भधारणेसाठी सिद्धता.

🚚 सुविधा: कुरियरद्वारे औषधे मागवण्याची सोय.

दवाखान्यात आल्यानंतर संतती प्राप्तीसाठी इच्छुक दांपत्याला मोफत मार्गदर्शन!
🏥 ठिकाण:
श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचार केंद्र
मा.बसवेश्वर चौक, अहमदपूर.

📱 अधिक माहितीसाठी कॉल करा: 96 89 99 90 49

Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

03/05/2026
🌿 आरोग्यं धनसंपदा! उदगीरकरांसाठी आयुर्वेदाची सुवर्णसंधी! 🌿सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता ...
03/05/2026

🌿 आरोग्यं धनसंपदा! उदगीरकरांसाठी आयुर्वेदाची सुवर्णसंधी!

🌿
सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार

दिनांक: रविवार, ३ मे २०२६ (प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार)
🕙 वेळ: सायंकाळी ०५:०० ते रात्रि ०७:३० पर्यंत

30/04/2026

🌿 आरोग्यं धनसंपदा! उदगीरकरांसाठी आयुर्वेदाची सुवर्णसंधी!

🌿
सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!

📅 दिनांक: रविवार, ३ मे २०२६ (प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार)
🕙 वेळ: सायंकाळी ०५:०० ते रात्रि ०७:३० पर्यंत
तज्ञ सल्ला व उपचार खालील व्याधींवर:

त्वचारोग व पचनसंस्था: पित्त, मुळव्याध, गॅसेस.

हाडांचे विकार: संधीवात, मणक्याचे आजार, सायटिका, स्पॉन्डिलायसिस.

जीवनशैली आजार: मधुमेह (Diabetes), बीपी, हृदयविकार, वजन नियंत्रण.

स्त्रीरोग व वंध्यत्व: PCOD/PCOS, पाळीच्या तक्रारी, गर्भसंस्कार.

इतर: किडनी विकार, किडनी स्टोन व संसर्गजन्य आजारांवर रोगप्रतिकारक उपचार.

✨ उपचार पद्धती: शुद्ध आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा.

📍 ठिकाण:
विश्वा जनरल हॉस्पिटल (डॉ. सचिनकुमार टाले यांचे)
नाईक चौक, देगलूर रोड, उदगीर.
📞 संपर्क व नाव नोंदणी:
📲 96899 99049
💬 088306 73005 (WhatsApp

Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

29/04/2026

🩺 भव्य आयुर्वेद रुग्ण तपासणी शिबिर!🩺
हदगांवकरांसाठी आनंदाची बातमी!
प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष देवकते आता दर महिन्याला आपल्या शहरात!
तुम्ही जुनाट आजारांनी त्रस्त आहात का? तर आजच नाडी परीक्षणाद्वारे मुळापासून उपचारासाठी नाव नोंदणी करा.

📅 तारीख: ०२ मे २०२६ (महिन्याचा पहिला शनिवार)

⏰ वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ०२:३० पर्यंत

तपासणी व उपचार कशावर मिळतील?
🦴 सांधेदुखी व आमवात: सांधेदुखी, गुडघेदुखी व सूज.
🧘 मणक्याचे विकार: पाठीच्या मणक्यात गॅप असणे किंवा मान दुखी.

👶 वंध्यत्व (Infertility):संतती प्राप्तीसाठी विशेष आयुर्वेद मार्गदर्शन.

🩸 मधुमेह (Diabetes): शुगरवर प्रभावी आयुर्वेद चिकित्सा.

🧴 त्वचारोग: सोरायसिस, एक्झिमा व इतर जुनाट त्वचेचे विकार.

आमची वैशिष्ट्ये:
🌱 १५ वर्षांचा यशस्वी आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव.
👉 नाडी परीक्षण:
शरीरातील दोष ओळखून अचूक निदान.
🥗 आहार-विहार:
प्रकृतीनुसार काय खावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन.
🌿*पंचकर्म:शास्त्रोक्त पद्धतीने शरीराचे शुद्धीकरण.

📍 स्थळ:
गुरूवेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक
(डॉ. उषा कदम - ठाकरे यांचे क्लिनिक)
स्वराज मेडिकल, जुना बसस्टॅण्ड, गोर्लेगांव रोड, हदगांव.

📝 नाव नोंदणी आवश्यक!
गर्दी टाळण्यासाठी आजच आपला नंबर बुक करा:
📞 मोबाईल:96899 99049
💬 WhatsApp : 088306 73005
आरोग्य हीच खरी संपत्ती! निसर्गाकडे वळा, आयुर्वेदाचा स्वीकार करा.

Welcome to Ayurveda…welcome to Healthy Life. Ayurved treatment available for all Diseases

Rejuvenate from Within : The Power of Basti 🌿Feeling sluggish, bloated, or dealing with persistent aches? It might be ti...
26/04/2026

Rejuvenate from Within : The Power of Basti 🌿

Feeling sluggish, bloated, or dealing with persistent aches? It might be time to address the "root" of your wellness.

In Ayurveda, Basti (Medicated E***a Therapy) is considered the mother of all Panchakarma treatments.

Unlike a simple cleanse, Basti is a targeted internal therapy designed to balance Vata Dosha the driving force behind your nervous system, digestion, and joints.

Why Choose Basti?
Basti doesn’t just detoxify; it nourishes. By delivering herbal oils and decoctions directly to the colon, it bypasses the digestive fire of the stomach, allowing for maximum absorption of healing nutrients.

Experience the Benefits:
Joint & Bone Health: Relieves stiffness, back pain, and sciatica.

Digestive Harmony: Combats chronic constipation and bloating.

Nervous System Calm: Reduces anxiety, insomnia, and mental fatigue.

Immune Boost: Clears deep-seated toxins (Ama) to strengthen your natural defenses.

Skin Glow: Purifies the blood for a clearer, healthier complexion.

Our Specialized Basti Treatments
We offer personalized sessions tailored to your specific body (PRAKRUTI)

Treatment Type Primary Focus
👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Anuvasana Basti Oil-based nourishment Dryness, joint pain, and recovery

Niruha Basti Herbal decoction cleanse Detoxification and weight management

Matra Basti Daily wellness oil Basti

High-stress lifestyles and mild Vata imbalance

✨ Your Path to Vitality Starts Here
Stop managing symptoms and start healing the source. Our expert Ayurvedic practitioners provide a sterile, soothing, and professional environment for your transformation.

A healthy gut is the foundation of a peaceful mind.

📍 Visit Us
Shree Vishwaratna Multispeciality Ayurved Clinic And Panchakarma Center
Mahatma Bashweshwar Chowk,
M.G. College Road,
Ahmedpur

📞 Book Your Consultation 96 89 99 90 49

🌱तुम्हाला सांधेदुखी चा त्रास/आमवात/पाठीच्या मणक्यात गॅप किंवा त्रास आहे का?🌱तुमच्या लग्नाला दोन वर्ष होऊन गेलेत तरीपण गर...
20/04/2026

🌱तुम्हाला सांधेदुखी चा त्रास/आमवात/पाठीच्या मणक्यात गॅप किंवा त्रास आहे का?

🌱तुमच्या लग्नाला दोन वर्ष होऊन गेलेत तरीपण गर्भधारणा होण्यासाठी आडचण येत आहे का?

🌱वारंवार गर्भपात होतोय का?

🌱तुम्हाला शुगर/डायबेटिस/मधुमेह आहे का?

🌱तुम्हाला त्वचारोग/सोरायसिस,इत्यादी त्वचारोग आहेत का?

🌱त्वचारोग व शुगर/डायबेटिस/मधुमेह साठी तुम्ही दिर्घाकाल औषधी घेताय का?

नियमित आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार घेऊन मधुमेह व त्वचारोग बरे होऊ शकतात.

🌱 15 वर्षे आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव.
🌱नाडी परिक्षण
🌱आहार-विहार मार्गदर्शन
🌱पंचकर्म उपचार व मार्गदर्शन

🌱सर्व आजारांवर आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत.
🌱आरोग्य प्राप्तीसाठी, आहार-विहार मार्गदर्शनासाठी अवश्य भेट द्या .

🌱 संसर्गजन्य आजार...आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा उपलब्ध आहे.

🌱 प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्वांनी आयुर्वेद औषधोपचार घ्यावेत.

🌱 सर्व संसर्गजन्य आजारांपासून परिवाराच्या संरक्षणासाठी आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार उपयुक्त आहेत.

🌱 नाव नोंदणी आवश्यक आहे.

आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म उपचार संबंधित अधिक माहितीबद्दल आमचे WhatsApp 👇👇👇👇👇👇Channel follow करा🙏🏻🙏🏻

Follow the Shree Vishwaratna Multispeciality Ayurved Clinic And Panchakarma Center channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9V0vR4inov9HY3Na0Y

दवाखान्यात येण्यापूर्वी फोन करूनच यावे.
मो.नं. 96 89 99 90 49






20/04/2026
05/04/2026




Address

MG COLLEGE Road, BASHWESHWAR CHOWK, MAJAGE COMPLEX, AHMEDPUR
Ahmedpur
413515

Opening Hours

Monday 10:10am - 9pm
Tuesday 10:10am - 9pm
Wednesday 10:10am - 9pm
Thursday 10:10am - 9pm
Friday 10:10am - 9pm
Saturday 10:10am - 9pm

Telephone

+919689999049

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwaratna multi Speciality Ayurveda Clinic & Panchakarma Center:

Share